• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Oats Curd Rice At Home Morning Breakfast Recipe

निरोगी आरोग्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन ओट्स कअर्ड राईस, वाचा सोपी रेसिपी

सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. पण काही लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. असे केल्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 01, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन ओट्स कअर्ड राईस

सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन ओट्स कअर्ड राईस

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

निरोगी आरोग्य जगण्यासाठी अनेक लोक सतत काहींना काही करत असतात. दैनंदिन आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचे सेवन करणे, नियमित व्यायाम करणे, नेहमी आनंदी रहाणे, भरपूर पाणी पिणे इत्यादी गोष्टी केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. पण काही लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. असे केल्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे दैनंदिन आहारात पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. अनेकदा नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही हाय प्रोटीन ओट्स कअर्ड राईस बनवू शकता. यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि शरीराला अनेक फायदे होतील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • ओट्स
  • दही
  • दूध
  • काकडी
  • गाजर
  • तेल
  • शेंगदाणे
  • कढीपत्ता
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • हाय प्रोटीन ओट्स कअर्ड राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्वप्रथम ओट्स स्वच्छ करून घ्या.
  • त्यानंतर काचेच्या बाऊलमध्ये ओट्स घेऊन त्यात चिया सिड्स, दही आणि दूध टाकून ३ तास भिजत ठेवा.
  • 3 तासानंतर ओट्सचे मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात मोड आलेली मटकी, बारीक किसून घेतलेला गाजर, काकडी टाकून मिक्स करून घ्या.
  • फोडणी देण्यासाठी तेल गरम करून त्यात शेंगदाणे आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजून तयार केलेल्या मिश्रणावर ओता.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला हाय प्रोटीन ओट्स कअर्ड राईस.

Web Title: How to make oats curd rice at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe

संबंधित बातम्या

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! ऑफिसला नेण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेल्दी सॅलड, नोट करून घ्या रेसिपी
1

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! ऑफिसला नेण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेल्दी सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत कोबीचे थालीपीठ, दह्यासोबत लागतील चविष्ट
2

लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत कोबीचे थालीपीठ, दह्यासोबत लागतील चविष्ट

साखर माव्याचा अजिबात वापर न करता झटपट बनवा हेल्दी टेस्टी खजूर बर्फी, नोट करून घ्या रेसिपी
3

साखर माव्याचा अजिबात वापर न करता झटपट बनवा हेल्दी टेस्टी खजूर बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

तोंडाला पाणी आणणारी दही पापडी चाट घरी कशी बनवायची? आजच नोट करा हलवाईवाली रेसिपी
4

तोंडाला पाणी आणणारी दही पापडी चाट घरी कशी बनवायची? आजच नोट करा हलवाईवाली रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Jan 05, 2026 | 06:12 PM
BCCL IPO: गुंतवणूकदारांनो पैसा तयार ठेवा! ‘या’ दिवशी उघडणार सरकारी कंपनी BCCL चा IPO, तुमच्यासाठी ‘ही’ सुवर्णसंधी

BCCL IPO: गुंतवणूकदारांनो पैसा तयार ठेवा! ‘या’ दिवशी उघडणार सरकारी कंपनी BCCL चा IPO, तुमच्यासाठी ‘ही’ सुवर्णसंधी

Jan 05, 2026 | 06:12 PM
“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

Jan 05, 2026 | 05:59 PM
Maharashtra Politics : राजकीय पक्षांना मूलभूत प्रश्नांचा विसर; आरोप-प्रत्यारोपाने गाजतेय प्रचाराचे मैदान

Maharashtra Politics : राजकीय पक्षांना मूलभूत प्रश्नांचा विसर; आरोप-प्रत्यारोपाने गाजतेय प्रचाराचे मैदान

Jan 05, 2026 | 05:58 PM
Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद

Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद

Jan 05, 2026 | 05:57 PM
Nanded Politics : राजकीय बाजार; शहर गजबजले! रविवारच्या सुट्टीचा वापर करत राजकीय पक्षांनी प्रचाराचा श्रीगणेशा

Nanded Politics : राजकीय बाजार; शहर गजबजले! रविवारच्या सुट्टीचा वापर करत राजकीय पक्षांनी प्रचाराचा श्रीगणेशा

Jan 05, 2026 | 05:46 PM
‘केस नं. ७३’ मुखवट्यामागील गडद रहस्य येणार प्रेक्षकांच्या समोर, वकील बनून सत्यासाठी लढणार ‘ही’ अभिनेत्री

‘केस नं. ७३’ मुखवट्यामागील गडद रहस्य येणार प्रेक्षकांच्या समोर, वकील बनून सत्यासाठी लढणार ‘ही’ अभिनेत्री

Jan 05, 2026 | 05:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Jan 05, 2026 | 03:12 PM
Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Jan 05, 2026 | 03:07 PM
Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Jan 04, 2026 | 08:20 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.