• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Flaxseed Ladoo At Home Winter Special Recipe

थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा अळशीच्या लाडूचे सेवन, मधुमेह आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रणात

थंडीच्या दिवसांमध्ये दैनंदिन आहारात अळशीच्या बियांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अळशीच्या बियांचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे लाडू नक्की बनवून बघा.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 31, 2024 | 12:20 PM
थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा अळशीच्या लाडूचे सेवन

थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा अळशीच्या लाडूचे सेवन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थंडीच्या दिवसांमध्ये हाडांचे दुखणे वाढू लागते. वातावरणात बदल झाल्यानंतर शरीरसंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र तरीसुद्धा काहीच फरक दिसून येत नाही. अशावेळी आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये दैनंदिन आहारात अळशीच्या बियांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होते. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आढळून येते, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या बियांच्या सेवनामुळे सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. शिवाय या बियांचे सेवन केल्यामुळे वाढलेली रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण अनेकांना अळशीच्या बिया खायला आवडत नाहीत. अशावेळी तुम्ही या बियांचा वापर करून लाडू बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला अळशीच्या बियांचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • अळशीच्या बिया
  • गूळ
  • सुखं खोबरं
  • मेथी दाणे
  • तूप
  • काजू, बदाम
  • वेलची पावडर
  • दालचिनी पावडर

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • अळशीच्या बियांचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, अळशीच्या बिया व्यवस्थित भाजून घ्या. बिया जास्त लाल भाजू नये.
  • त्यानंतर कढईमध्ये गूळाचा खड्डा टाकून वितळवून घ्या.
  • दुसऱ्या पॅनमध्ये खोबरं भाजण्यासाठी ठेवा. खोबरं सोनेरी रंगाचे झाल्यानंतर काढून घ्या.
  • मोठ्या बाऊलमध्ये भाजलेले अंबाडीचे दाणे, वितळलेला गूळ, भाजलेले खोबरे, मेथी दाणे, चिरलेला ड्रायफ्रुट्स, दालचिनी पावडर आणि चवीनुसार वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मेथी दाणे आणि अळशीच्या बिया तुम्ही मिक्समधून बारीक करून घेऊ शकता.
  • तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लाडू वळून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले अळशीच्या बियांचे लाडू.

Web Title: How to make flaxseed ladoo at home winter special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 12:20 PM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

Navratri Special Recipe: दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर सिताफळाची बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या आनंद
1

Navratri Special Recipe: दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर सिताफळाची बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या आनंद

Fasting Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या! वाढेल उपवासाचा आनंद
2

Fasting Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या! वाढेल उपवासाचा आनंद

उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी, नोट करा रेसिपी
3

उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी, नोट करा रेसिपी

जेवणात चार घास जातील जास्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
4

जेवणात चार घास जातील जास्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एकच नंबर…! गरब्यावर चिमुकल्यांचा रंगला अफलातून खेळ; स्टेप्स पाहून नेटकरी हैराण, म्हणाले… Video Viral

एकच नंबर…! गरब्यावर चिमुकल्यांचा रंगला अफलातून खेळ; स्टेप्स पाहून नेटकरी हैराण, म्हणाले… Video Viral

Kerala Crime : 4 वर्षीय मुलाने पँटमध्ये शी केली म्हणून आई संतापली, गरम लोखंडी चमच्याने दिले चटके

Kerala Crime : 4 वर्षीय मुलाने पँटमध्ये शी केली म्हणून आई संतापली, गरम लोखंडी चमच्याने दिले चटके

WeWork इंडियाचा 3,000 कोटी रुपयांचा IPO प्राइस बँड जाहीर, गुंतवणूक करावी का? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

WeWork इंडियाचा 3,000 कोटी रुपयांचा IPO प्राइस बँड जाहीर, गुंतवणूक करावी का? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

महापुराचा फटका! सीईटी सेलने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची वाढवली मुदत

महापुराचा फटका! सीईटी सेलने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची वाढवली मुदत

“जिंकणार म्हणजे जिंकणार”, भारताचा थरारक विजय; खेर यांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

“जिंकणार म्हणजे जिंकणार”, भारताचा थरारक विजय; खेर यांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

IND vs PAK Final : BCCI ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वी विरोधात आयसीसीकडे निषेध नोंदवणार? अधिकाऱ्याने केला खुलासा

IND vs PAK Final : BCCI ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वी विरोधात आयसीसीकडे निषेध नोंदवणार? अधिकाऱ्याने केला खुलासा

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.