नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी टेस्ट ब्रोकलो बीटरूट सॅलड
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं? हे अनेकदा सुचत नाही. अशावेळी अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमी नेहमी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ब्रोकोली सलॅड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. ब्रोकोली खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये लोह, प्रथिने, जस्त, फायबर, कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्त्वे आढळून येतात. शिवाय वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही ब्रोकोली सॅलड खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. नाश्त्यामध्ये बीटरूट खाल्यास शरीरातील कमी झालेली लोहाची कमतरता भरून निघेल. सकाळच्या वेळी तुम्हाला जर हलका नाश्ता हवा असेल तर तुम्ही ब्रोकोली सलॅड बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली सलॅड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा