Tomato Chutney Recipe : टोमॅटोची चटणी योग्यरित्या बनवली तर भाजीलाही मागे टाकते. अशा पद्धतीने झटपट टोमॅटोची चटणी बनवाल तर भाजीचीही गरज भासणार नाही. चला वेळ न घालवता लगेच रेसिपी जाणून घेऊया.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
टोमॅटोची चटणी जेवणाची चव द्वगुणित करते.
भाजी काय बनवावी सुचत नसल्यास ही चटणी तयार करता येते.
घाईगडबडीच्या वेळी झटपण बनवण्यासाठी हा एक परफेक्ट पदार्थ आहे.
टोमॅटोचा आंबट-गोड स्वाद आणि मसाल्यांचा तिखटपणा यांचा सुंदर मेळ म्हणजे टोमॅटो चटणी. रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी काहीतरी झटपट आणि चवदार हवे असेल, तर ही चटणी उत्तम पर्याय ठरते. विशेष म्हणजे यासाठी फारसे साहित्य लागत नाही आणि स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून ती तयार करता येते. टोमॅटो चांगले परतून घेतल्यामुळे त्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि चटणीला छान चव व सुगंध येतो. त्यात लसूण, हिरवी मिरची आणि मसाल्यांचा वापर केल्याने चटणी अधिक खमंग बनते. चला तर मग, घरच्या घरी झटपट तयार होणारी टोमॅटो चटणी कशी बनवायची याची रेसिपीजाणून घेऊया.