Dahi Papdi Chaat Recipe : थंडगार, कुरकुरीत आणि चटपटीत चवीची दही पापडी चाट संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. मुख्य म्हणजे फार झटपट आणि निवडक साहित्यापासून याला घरीच तयार करता…
Nutella Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा न्यूटेला आपण घरी देखील बनवू शकतो. मुख्य म्हणजे बाजारात मिळणाऱ्या न्यूटेलाहुन याची चव अधिक चांगली आणि शरीरासाठी आरोग्यदायी ठरते.
भारतामध्ये स्नॅक टुरिझम वेगाने लोकप्रिय होत आहे. इंदूरच्या पोहा-जलेबीपासून ते कोलकात्याच्या पुचक्यापर्यंत, प्रत्येक शहराची स्ट्रीट फूड संस्कृती एका निवाळ्यात अनुभवता येते.
Nawabi Seviyan Recipe : शाही मिठाईची चवंच न्यारी, तुम्ही कधी नवाबी सेवई खाल्ली आहे का? रिच चव, मऊ टेक्श्चर आणि याचा गोड सुगंध सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. फक्त चावीलाच नाही…
हिवाळ्यात रोज एक सुंठाचा लाडू खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सांधेदुखी आणि सर्दीपासून संरक्षण मिळते. घरच्या घरी तयार केलेले हे लाडू चव आणि आरोग्याचा एक अद्भुत संगम…
Tandoori Chicken Recipe : मऊ, स्मोकी आणि मसालेदार असं तंदुरी चिकन नॉन-व्हेज प्रेमींच पहिलं प्रेम. हा पदार्थ अधिकतर बाहेरून ऑर्डर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच एकदम…
आता 2025 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. काही दिवसांतच आपण नवीन वर्षाचे स्वागत करणार असून हे स्वागत रुखे सुके कशाला... आपल्या भारतीय संस्कृतीत फार आधीपासून कोणत्याही…
Mandeli Rava Fry Recipe : सी-फूड लव्हर्ससाठी मांदेली म्हणजे जीव की प्राण... महाराष्ट्रात अनेक खाद्यप्रेमींना याची चव फार आवडते. मसाला आणि रव्याच्या कोटिंगमध्ये खमंग तळलेला हा मासा साध्या वरण-भातासोबतही अप्रतिम…
Chicken Samosa Recipe : मैद्याच्या पॉकेटमध्ये भरलेली मसालेदार चिकनची स्टफिंग अन् हा सामोसा जर तुम्ही ट्राय केला नाही तर यंदा नक्की बनवून खा. याची रेसिपी फार सोपी असून तुम्ही घरी…
Aloo Chop Recipe : हिवाळ्यात जर काही गरमा गरम आणि कुरकुरीत खाण्याची क्रेव्हिंग्स होत असेल तर आलू चॉप तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. बटाट्याच्या मसालेदार स्टफिंगला बेसनाच्या सारणात बुडवून मग…
Shami Kabab Recipe : घरच्या घरी तयार केलेले हे स्वादिष्ट शामी कबाब पार्टीच्या मेजवानीत शाही रंग भरतील. याची रेसिपी फार सोपी आणि लज्जतदार आहे जी क्षणात कुणाचेही मन जिंकेल.
Chicken Pickle Recipe : आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये चिकन लोणचं हा प्रकार फार फेमस आहे. चिकनला मॅरीनेट करून भरपूर तेल आणि पारंपारिक मसाल्यात ही डिश तयार जाते.
Soya Fried Rice Recipe : प्रोटीनयुक्त सोयाबीन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. सोयाबीनची भाजी आवडत नसेल तर तुम्ही एकदा तरी सोयाबीन फ्राइड राइस बनवून खायला हवा, याची चव तुम्हाला नक्कीच आडवेल.
Yoghurt Pudine Chutney Recipe : हॉटेलसारखी दही-पुदिन्याची चटणी अनेकदा घरी बनवली जाते पण तिला परफेक्ट चव येत नाही. परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी जेवणाची चव दुप्पट करते. बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
Palak Dal Recipe : पालक आणि डाळ दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. पण हे दोघेही जेव्हा एकत्र येतील तेव्हा यातील औषधी गुणधर्म शरीराला किती फायदे देईल याचा विचार करा. घरी…
Chapati Chivda Recipe : शिळ्या चपात्या अनेकदा घरात फेकून दिल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? यापासून तुम्ही कुरकुरीत आणि चविष्ट असा झटपट चिवडा तयार करू शकता.
Orio Cake Recipe : ओरिओ बिस्कीट कुणाला आवडत नाही, याची चॉकलेटी चव याला खास बनवते. पण तुम्ही कधी ओरिओ बिस्किटांपासून चविष्ट असा केक बनवला आहे का? नसेल तर यंदाच्या ख्रिसमसला…
Moong Dal Chikki Recipe : मुगाच्या डाळीत प्रथिने, फायबर, लोह असे अनेक आवश्यक पोषक घटक आढळून येतात. तुम्ही आजवर याची भाजी किंवा भजी खाल्ले असतील मुगाच्या डाळीची चिक्की तुम्ही कधी…
Maggie Bhel Recipe : लहानपणापासून आपण मॅगी खात आलो आहोत, इतक्या वर्षांनीही याची चव अजूनही खाद्यप्रेमींना कंटाळा आणत नाही. तुम्हीही मॅगी लव्हर्स असाल तर एकदा तरी मॅगी भेळ तुम्ही बनवून…