बऱ्याचदा लहान मुलं भाजीमधील टोमॅटो बाहेर काढून टाकतात. त्यामुळे मुलांसाठी तुम्ही झटपट टोमॅटोची चटणी बनवू शकता. हा पदार्थ चपाती, पराठा किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता.
रोजच्या आहारातील प्रत्येक डीशला चव आणणारा हा टोमॅटो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो. अमेरिकेत टोमॅटोमध्ये 'साल्मोनेला' नावाचा संसर्ग आढळला आहे. त्यामुळे टोमॅटो परत मागवण्यात आले आहेत.
जेवणाच्या ताटात चटणी असेल तर दोन घास जेवण जास्त जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कैरी टोमॅटोची चविष्ट चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घ्या रेसिपी.
कच्च्या टोमॅटोचा जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला कच्च्या टोमॅटोचा वापर करून चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली टोमॅटोची चटणी घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल.
नेहमी नेहमी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही कांदा टोमॅटोची झणझणीत चटणी बनवू शकता.टोमॅटोची चटणी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. चला तर जाणून घेऊया कांदा टोमॅटो चटणी बनवण्याची सोपी.
हिरव्या मिरच्या, गूळ आणि खमंग फोडणी देऊन तयार केलेली गूळ-टोमॅटोची चवीबरोबरच तुमच्या आरोग्याचीही काळजी घेते. थंडीच्या या वातावरणात या चटणीचा आपल्या आहारात आवर्जून समावेश करा, जाणून घ्या सोपी रेसिपी.
डाळ, भाजी, खिचडी किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवताना टोमॅटो हे लागतातच. त्यामुळे तुम्ही टोमॅटोपासून झणझणीत चटणी बनवू शकता. तसेच तुम्ही डब्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवू शकता.
टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बाजारातून टोमॅटोच्या बिया आणाव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला माती तयार करून घ्यावी लागेल. मातीचा पीएच टोमॅटोसाठी 6.0 ते 6.8 इतका सर्वोत्तम असेल. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मातीत…