• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Sweet Potato Chat At Home Morning Breakfast Recipe

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी रताळ्याचे चाट, शरीराला होतील अनेक फायदे

रताळं खाणं आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चवीला गोड असलेल्या रताळ्यांपासून सकाळच्या नाश्त्यात चाट नक्की बनवून पहा. हे चाट बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. शिवाय तुम्ही हे इतरवेळी सुद्धा खाऊ शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 02, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी रताळ्याचे चाट

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी रताळ्याचे चाट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. तर काहींच्या घरी सतत कांदापोहे, शिरा, उपमा, इडली, डोसा इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही रताळ्याचा चाट बनवून खाऊ शकता. रताळ्याच चाट चवीला अतिशय सुंदर लागत. शिवाय दैनंदिन आहारात रताळं खाल्यास शरीराला पोषण मिळेल आणि आरोग्याला सुद्धा फायदे होतील. सकाळच्या वेळी पौष्टिक आणि पोटभर नाश्ता केल्यामुळे आरोग्याला फायदे होतात, मात्र संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे चविष्ट चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • उकडवून घेतलेलं रताळं
  • चाट मसाला
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • हिरवी मिरची
  • डाळिंबाचे दाणे
  • दही
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • रताळ्याचे चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून रताळी शिजवा.
  • मोठ्या बाऊलमध्ये साल काढून बारीक चिरून घेतलेली रताळी, चाट मसाला, काळे मीठ, लिंबाचा रस आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून मिक्स करून घ्या. नंतर त्यावर लिंबाचा रस टाका.
  • सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात दही आणि बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रताळ्याचे चाट. तुम्ही बनवलेला हा पदार्थ सगळ्यांना नक्की आवडेल.

Web Title: How to make sweet potato chat at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’
1

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव
2

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी
3

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी
4

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने दाखवली उदारता! Board of Peace ने केली गाझासाठी 10 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा

डोनाल्ड ट्रम्पने दाखवली उदारता! Board of Peace ने केली गाझासाठी 10 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा

Feb 20, 2026 | 04:57 PM
CBSE चा मोठा निर्णय! आता ‘अपार आयडी’शिवाय बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी नाही; १० वीच्या ३ विषयांसाठी ‘दोन लेव्हल’वर परीक्षा!

CBSE चा मोठा निर्णय! आता ‘अपार आयडी’शिवाय बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी नाही; १० वीच्या ३ विषयांसाठी ‘दोन लेव्हल’वर परीक्षा!

Feb 20, 2026 | 04:56 PM
चालू क्रिकेट सामन्यात मधमाश्यांचा हल्ला! जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न फेल, पंचाचा मैदानातच करूण अंत

चालू क्रिकेट सामन्यात मधमाश्यांचा हल्ला! जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न फेल, पंचाचा मैदानातच करूण अंत

Feb 20, 2026 | 04:51 PM
World War: अमेरिकेमुळे जगाचा अंत? ‘त्यांची लष्करी ठाणी…’ ‘या’ धमकीला Iran चे प्रत्युत्तर

World War: अमेरिकेमुळे जगाचा अंत? ‘त्यांची लष्करी ठाणी…’ ‘या’ धमकीला Iran चे प्रत्युत्तर

Feb 20, 2026 | 04:42 PM
Eye Infection Cases: ‘आयुष्मान’ अंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर नऊ जणांनी गमावली दृष्टी

Eye Infection Cases: ‘आयुष्मान’ अंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर नऊ जणांनी गमावली दृष्टी

Feb 20, 2026 | 04:37 PM
लग्नाआधी Rashmika Mandanna- Vijay Deverakonda घेतला सर्वात मोठा निर्णय! आतापर्यंत कोणत्याच सेलिब्रिटीने जे केलं नाही ते करणार…

लग्नाआधी Rashmika Mandanna- Vijay Deverakonda घेतला सर्वात मोठा निर्णय! आतापर्यंत कोणत्याच सेलिब्रिटीने जे केलं नाही ते करणार…

Feb 20, 2026 | 04:23 PM
GATE 2026 Alert: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘रिस्पॉन्स शीट’ लवकरच रिलीज मोडवर; ‘अशी’ तपासा तुमची उत्तरपत्रिका

GATE 2026 Alert: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘रिस्पॉन्स शीट’ लवकरच रिलीज मोडवर; ‘अशी’ तपासा तुमची उत्तरपत्रिका

Feb 20, 2026 | 04:22 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.