• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Healthy Tasty Almond Sheera For Family Members On New Years Day

नवीन वर्षाच्या पाहिल्याचं दिवशी कुटुंबातील सदस्यांसाठी बनवा हेल्दी टेस्टी बदाम शिरा, वाचा सोपी रेसिपी

नवीन वर्षाच्या पाहिल्याचं दिवशी काय बनवावं सुचत नाही? अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी बदाम शिरा बनवू शकता. तुम्ही बनवलेला बदाम शिरा घरातील सगळ्यांना नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया बदाम शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 01, 2025 | 11:50 AM
कुटुंबातील सदस्यांसाठी बनवा हेल्दी टेस्टी बदाम शिरा

कुटुंबातील सदस्यांसाठी बनवा हेल्दी टेस्टी बदाम शिरा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

2025 या नवीन वर्षाची आजपासून सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात काहींना काही नवीन संकल्प केले जातात. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरी गोड पदार्थ बनवला जातो. शिवाय सणाच्या दिवशी आणि इतर वेळी काहींना काही गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे नेहमी नेहमी काय गोड पदार्थ बनवावं? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही बदामाचा चविष्ट शिरा बनवू शकता. बदाम आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहेत. दैनंदिन आहारात बदाम खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. बदामामध्ये अनेक पौष्टीक घटक आढळून येतात. प्रथिने, विटामिन ई आणि इतर पोषक घटक मुबलक आढळून येतात. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांसाठी जर तुम्ही बदाम शिरा बनवला तर त्यांना तो नक्कीच आवडेल. चला तर जाणून घेऊया बदाम शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • बदाम
  • तूप
  • साखर
  • वेलची पावडर
  • काजू बदामाचे तुकडे
  • जायफळ पावडर
  • दूध
  • केशर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • बदाम शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, 4 ते 5 तास बदाम पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्यांची साल काढून मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात बारीक करून घेतलेली बदामाची पेस्ट टाकून मिक्स करून घ्या.
  • बदाम पेस्ट भाजल्यानंतर तिला लालसर रंग येईल. त्यानंतर त्यात आवडीनुसार साखर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी शिऱ्यामध्ये बारीक करून घेतलेले काजू बदाम आणि केशर दूध टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बदाम शिरा.

Web Title: Make healthy tasty almond sheera for family members on new years day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • new year 2025
  • Sweet Recipe

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RRB Group D Answer Key 2026 संदर्भात रेल्वेची महत्त्वाची अपडेट, हरकत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक

RRB Group D Answer Key 2026 संदर्भात रेल्वेची महत्त्वाची अपडेट, हरकत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक

Feb 23, 2026 | 01:37 PM
Nuclear Threat : जगातील सर्वात मोठी ‘रॉकेट तोफ’ सज्ज; किम जोंग-उनची ‘ती’ गर्जना ऐकून दक्षिण कोरियाची झोप उडाली

Nuclear Threat : जगातील सर्वात मोठी ‘रॉकेट तोफ’ सज्ज; किम जोंग-उनची ‘ती’ गर्जना ऐकून दक्षिण कोरियाची झोप उडाली

Feb 23, 2026 | 01:30 PM
‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या

‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या

Feb 23, 2026 | 01:28 PM
BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… अशी आहे कंपनीची ऑफर

BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… अशी आहे कंपनीची ऑफर

Feb 23, 2026 | 01:27 PM
कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत सर्वच आजारांवर प्रभावी ठरेल आंबटगोड स्ट्रॉबेरी, फायदे वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत सर्वच आजारांवर प्रभावी ठरेल आंबटगोड स्ट्रॉबेरी, फायदे वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Feb 23, 2026 | 01:26 PM
Ajit Pawar : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा

Ajit Pawar : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा

Feb 23, 2026 | 01:21 PM
Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य

Feb 23, 2026 | 01:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.