• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Krishna Janmashtami Trending Krishna Baby Names

बाळाचे नाव काय ठेवावे सुचत नाही? मग बाळासाठी निवडा कृष्णांची ‘ही’ ट्रेंडिंग नावं

लहान मुलांची नाव शोधणं कठीण काम असल्याचे अनेकदा बोलले जाते. पुस्तकांमध्ये किंवा इतर ठिकाणी मनासारखी नावे सापडली नाही की सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी नाव शोधली जातात. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला अनेक वेगवेगळ्या टोपण नावाने हक्क मारले जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाचे नाव कृष्णाच्या जन्मावरून ठेवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2024 | 11:37 AM
श्री कृष्णाच्या जन्माची ट्रेंडिंग नावे

श्री कृष्णाच्या जन्माची ट्रेंडिंग नावे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आईच्या गर्भात बाळाची वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतर आईवडील सगळ्यात आधी बाळाचे नाव शोधण्यास सुरुवात करतात. अनेकदा नाव काय ठेवावे, हे सुचतच नाही. लहान मुलांची नाव शोधणं कठीण काम असल्याचे अनेकदा बोलले जाते. पुस्तकांमध्ये किंवा इतर ठिकाणी मनासारखी नावे सापडली नाही की सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी नाव शोधली जातात. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला अनेक लोक पाहायला आणि भेटण्यासाठी येतात, अशावेळी घरातील नातेवाईक किंवा इतर पाहुणे मंडळी बाळाला कान्हा, कृष्णा, कन्हैय्या किंवा इतर वेगवेगळ्या नावाने हक्क मारतात. पण सोशल मीडियाच्या युगात आईवडिलांना आपल्या बाळाचे नाव पारंपरिक आणि ट्रेंडिंग हवे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्री कृष्णाच्या जन्माची काही ट्रेंडिंग नावे सांगणार आहोत. तसेच जनामाष्टमीच्या दिवशी जन्म झालेल्या बाळांना ही नावे ठेवू शकता.

  • अच्युत- कधीही न चुकणारा
  • अनंतजीत – नेहमी विजय प्राप्त करणारा
  • अनिरुद्धा – ज्याचा कोणी विरोध करू शकत नाही असा
  • आरिव – बुद्धी आणि न्यायाचा राजा
  • गोपेश – गोपाळांचा स्वामी
  • ईशान – भगवान श्री कृष्णांचे एक नाव
  • मदन – प्रेमाचं प्रतिक
हे देखील वाचा: पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी ‘या’ कारणाने निवडली होती श्रीकृष्णाने मध्यरात्रीची वेळ, पूर्वजांशी संबंधित कृष्णाचे अद्भुत रहस्य
श्री कृष्णाच्या जन्माची ट्रेंडिंग नावे

श्री कृष्णाच्या जन्माची ट्रेंडिंग नावे

  • मुकुंद –स्वतंत्र्य करणारा
  • मधुसूदन – दानवांचा कर्दनकाळ असलेला
  • मयूर – मुकूटावर मोरपंख
  • कियान – अतिप्राचीन असणारा एक राजा
  • ओनिश – मनाचा स्वामी
  • पिनाकी- धनुष्याचा क्षेत्रक असलेला
  • पद्मनाभ – कमळाच्या आकाराची नाभी असलेला
  • सात्यकी – श्री कृष्णाचा सारथी
हे देखील वाचा: Krishna Janmashtami 2024 : जन्माष्टमीची पूजा करताना कृष्णाला अर्पण करा ‘हे’ पदार्थ, घरात नांदेल सुख
  • केयांश – सर्वगुणसंपन्न असणारी व्यक्ती
  • क्रिशिन – कृष्णाचे नाव
  • क्रितिश – कलेचे नाव
  • क्रिशिव – भगवान कृष्ण

Web Title: Krishna janmashtami trending krishna baby names

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 11:32 AM

Topics:  

  • Krishna Janmashtami

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पट्ट्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पट्ट्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

Mar 04, 2026 | 09:00 AM
Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

Mar 04, 2026 | 08:58 AM
Stock Market Today: गुंतवणुकदारांनो सावध राहा! अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत

Stock Market Today: गुंतवणुकदारांनो सावध राहा! अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत

Mar 04, 2026 | 08:54 AM
Gondia News: गोंदिया जिल्ह्यात धुलिवंदनाला दुर्दैव! तलावात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Gondia News: गोंदिया जिल्ह्यात धुलिवंदनाला दुर्दैव! तलावात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Mar 04, 2026 | 08:48 AM
“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य

“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य

Mar 04, 2026 | 08:47 AM
zodiac sign: सुकर्मा योगाचा सिंह आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

zodiac sign: सुकर्मा योगाचा सिंह आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Mar 04, 2026 | 08:40 AM
किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, लघवीवाटे मुतखडा पडून जाईल बाहेर

किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, लघवीवाटे मुतखडा पडून जाईल बाहेर

Mar 04, 2026 | 08:40 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.