भगवान श्रीकृष्णाशी जोडलेली भारतातील अनेक मंदिरे श्रद्धेसोबतच इतिहास, संस्कृती आणि सुंदर वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहेत. कृष्णभक्तांनी आयुष्यात एकदा तरी या प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्याचा अनुभव नक्की घ्यावा.
Janmashtami Song: ‘सत्यम शिवम सुंदरम’मधील ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ हे भजन ४८ वर्षांनंतरही लोकप्रिय आहे. लता मंगेशकर, मन्ना डे आणि बालकलाकार पद्मिनी कोल्हापुरेंच्या या गाण्याची खास कहाणी जाणून घ्या.
Sri Krishna Janmashtami : ४ सप्टेंबर रोजी घडलेल्या ऐतिहासिक घटना, प्रसिद्ध व्यक्तींचे जन्म व मृत्यू दिनविशेष आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या प्रेरणादायी विचारांची सविस्तर माहिती जाणून घ्या.
हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण श्रीकृष्ण जन्माष्टमी. या दिवशी भक्त उपवास, पूजा आणि श्रीकृष्णाच्या बालरूपाची आराधना करतात. अनेक ठिकाणी जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. काय…
Janmashtami 2026 OTT Movies: जन्माष्टमी 2026 निमित्त घरबसल्या पाहा श्रीकृष्ण, राधा-कृष्ण आणि महाभारताशी संबंधित खास OTT सिनेमे आणि मालिका. भक्ती आणि अध्यात्माच्या या पवित्र पर्वाचा आनंद आणखी खास करण्यासाठी तुमच्या…
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. भगवान कृष्णाचे आवडते पीस असलेल्या मोराच्या पिसाचा वापर करून काही उपाय केले जाऊ शकतात. या उपायांमुळे घरामध्ये…
Dahi Handi: दहीहंडीसाठी लागणाऱ्या आकर्षक मडक्यांचीही बाजारात मागणी वाढली आहे. यंदा मडक्यांच्या दरात सुमारे ५० रुपयांची वाढ झाली आहे. रंग, थिनर आणि सजावटीसाठी लागणाऱ्या खड्यांच्या दरात वाढ झाली आहे.
Panchamrut Recipe : जन्माष्टमीच्या पूजेत पंचामृताला विशेष महत्त्व असते. मात्र योग्य प्रमाण न पाळल्यास पंचामृताची चव आणि पोत बिघडू शकतो. यासाठी 1:2:4:8:16 हे सोपे प्रमाण लक्षात ठेवा.
श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी अनेक घरांमध्ये श्रीकृष्णाची पूजा, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक विधी केले जातात. याचबरोबर काही कुटुंबांमध्ये घराच्या…
Google Gemini AI Prompts: यंदाच्या गोकुळाष्टमीनिमित्त काही वेगळं प्लॅन करताय? तुम्ही गूगल जेमिनीच्या मदतीने तुमच्या फोटोला राधीराणीसारखा लूक देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील प्रॉम्प्ट्स वापरावे लागणार आहेत.
कृष्ण जन्माष्टमी शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने भगवान कृष्णाला बासरी वाजवताना पाहण्याच्या स्वप्नाचा अर्थ आणि ते एक शुभ चिन्ह का मानले जाते, याबद्दल जाणून घेऊया
जन्माष्टमीच्या काळात मथुरा-वृंदावनात भक्तीमय वातावरण पाहायला मिळते. मंदिरांव्यतिरिक्त इथली संस्कृती, खाद्यपदार्थ आणि गल्ल्यांचा अनुभव घेतला तर तुमची ट्रिप आणखी खास होऊ शकते.
Krishna Janmashtami 2026: हिंदू धर्मात जन्माष्टमीला विशेष महत्त्व असून या दिवशी भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री कृष्णाचा…
जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा, उपवास आणि विविध धार्मिक विधी करण्याला विशेष महत्त्व आहे. जन्माष्टमीपूर्वी घरात काही शुभ वस्तू…
श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णांच्या जन्मदिवस म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदा जन्माष्टमी शुक्रवार, ४ सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भक्त उपवास, पूजा-अर्चना आणि मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव…
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खारघर येथील इस्कॉन श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिरात २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान भव्य आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन, भजन, श्रीकृष्ण कथा, अभिषेक, महाआरती…
जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने भाविकांसाठी ‘कृष्ण लीला’ विशेष पर्यटन पॅकेज सुरू केले आहे. तीन दिवसांच्या या पॅकेजमध्ये मथुरा, वृंदावन, बरसाना आणि गोवर्धनसह ब्रजभूमीतील प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देता…
आज गोपाळकालाच्या दिवशी सर्वच लोक भक्तीमध्ये मग्न असतात. त्याचा फायदा या काही राशीच्या लोकांना होणार आहे. या राशीच्या लोकांच्या प्रत्येक इच्छा आज पूर्ण होऊ शकतात. श्रीकृष्णांच्या कोणत्या आवडत्या राशी आहेत…
जन्माष्टमीच्या दिवशी वृद्धी, सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी योग तयार होत आहे. यावेळी चंद्र सकाळी 11.43 वाजता वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून…
तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? पण त्याच जुन्या व्हिडीओ आणि फोटोंनी तुम्हीही कंटाळला आहात का? तर आता एआय चॅटबोट चॅटजीपीटी तुम्हाला नवीन आणि हटके ईमेज तयार करून…