• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Nachos Platters For House Party Guests Easy Food Recipe

नवीन वर्षाच्या पार्टीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा चमचमीत नाचोज प्लेटर, वाचा सोपी रेसिपी

पार्टीसाठी घरी आलेल्या पाहुण्यांसाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही नाचोज प्लेटर बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या नाचोज प्लेटर बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 31, 2024 | 02:30 PM
पार्टीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा चमचमीत नाचोज प्लेटर

पार्टीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा चमचमीत नाचोज प्लेटर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक आहेत. नवीन वर्ष चालू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. पार्टीच्या दिवशी स्टेटरमध्ये नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी नाचोज प्लेटर बनवू शकता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नाचोज आवडतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे नाचोज उपलब्ध आहेत. पण विकत आणलेले नाचोज खाण्यापेक्षा घरी बनवलेले हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खावेत. लहान मुलांना वेगवेगळ्या फळं भाज्या खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना या पद्धतीने काहींना काही रेसिपी बनवून भाज्या खाण्यास देऊ शकता. लहान मुलांच्या आरोग्यासाठी भाज्या अतिशय पौष्टिक आहेत. शिवाय तुम्ही पाहुण्यांसाठी बनवलेले नाचोज प्लेटर त्यांना नक्कीच आवडेल. चला तर जाणून घेऊया चमचमीत नाचोज प्लेटर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • नाचोज
  • चीझ
  • टोमॅटो सॉस
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • काकडी
  • मक्याचे दाणे
  • लाल तिखट
  • लिंबाचा रस
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • चीझचे तुकडे
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • घरी आलेल्या पाहुण्यांसाठी नाचोज प्लेटर बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. भाज्या जास्त जाड चिरू नये.
  • मोठ्या ताटात नाचोज व्यवस्थित लावून त्यावर बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या पसरवून घ्या.
  • त्यानंतर त्यावर मक्याचे दाणे, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, सलेरीची पाने, लिंबाचा रस आणि काळीमिरी पावडर टाका.
  • त्यानंतर वरून चीझचे बारीक करून घेतलेले तुकडे ठेवून वरून किसून घेतलेले चीझ टाका.
  • ओव्हनमध्ये नाचोजचे प्लेटर गरम करून घ्या आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नाचोज प्लेटर.

Web Title: Make nachos platters for house party guests easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 02:30 PM

Topics:  

  • new year 2025

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

Feb 23, 2026 | 01:15 AM
आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

Feb 23, 2026 | 12:30 AM
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

Feb 22, 2026 | 10:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.