आपण 2025 मध्ये प्रवेश करत असताना दीर्घकाळपर्यंत आरोग्य उत्तम ठेवण्यामध्ये पोषणाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जीवनशैली निवडींचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत जागरूकतेचा प्रसार
सध्या 2025 च्या स्वागताच्या पार्टीचे देखील अनेक व्हिडिओ जगभरातून व्हायरल होत आहे. सध्या टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांचा देखील नववर्षाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणारे पर्यटक येथील समुद्रकिनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भेट देतात. पण यंदा या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षीपेक्षा कमी गर्दी पाहायला मिळाली. लोकांनी गोव्याऐवजी इतर पर्यटन स्थळांना पसंती दिली.
अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करणाऱ्या गर्दीत ट्रक घुसवत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यात १२ जण ठार झाले असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत.
नवीन वर्षाच्या संध्याकाळी पार्टी संबंधित वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे, विशेषतः आईस क्यूब्स, अल्कोहोलशिवाय पेय पदार्थ, आणि कंडोम. कंडोमच्या विक्रीत चॉकलेट फ्लेवरची सर्वात मोठी मागणी पाहायला मिळाली.
२०२५ मध्ये सरकारी क्षेत्रातील विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे, बँक, शिक्षक आणि इतर क्षेत्रातील हजारो पदांसाठी अर्ज प्रक्रियेच्या अंतिम तारखा जवळ येत आहेत.
जगभरामध्ये नवीन वर्षे म्हणून 1 जानेवारीला उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरण असते. तरुणाईचा उत्साह देखील दांडगा असतो. त्याचबरोबर अनेक ऐतिसाहिक घटना या दिवशी घडल्या आहेत.
नवीन वर्षाच्या पाहिल्याचं दिवशी काय बनवावं सुचत नाही? अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी बदाम शिरा बनवू शकता. तुम्ही बनवलेला बदाम शिरा घरातील सगळ्यांना नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया बदाम…
नवीन वर्षाच्या सर्व नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील खास पोस्ट लिहून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नवीन वर्षां मध्ये नवनवीन संकल्प केले जातात. शिवाय पहिल्याच दिवशी नातेवाईकांना आणि प्रियजनांना शुभेच्छा पाठवल्या जातात. जाणून घ्या सविस्तर.
यावेळी नवीन वर्ष 2025 ची सुरुवात अतिशय शुभ धनयोगाने होत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 4 राशींचे भाग्य उजळणार आहे. त्यांना वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पद, प्रतिष्ठा आणि अपार संपत्ती मिळणार आहे.
कोकणात देखील मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले आहेत. दरम्यान कुडाळमध्ये पर्यटकांनी स्थानिकांशी हुज्जत घालत मारहाण केली आहे. इनोवा कारने तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यावरुन वादावादी झाली आहे.
नवीन वर्ष 2025 च्या स्वागतासाठी काही खास उपाय केले जातात ज्यामुळे धनवृद्धी, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. हे उपाय जीवनात स्थैर्य आणि यश आणण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.
1600 मध्ये आजच्या दिवशी, इंग्लंडची राणी एलिझाबेथ प्रथम यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या नोंदणीसाठी एक हुकूम जारी केला. जाणून घ्या ३१ जानेवारीचा इतिहास पूर्ण इतिहास आणि काय आहे दिनविशेष.
नववर्षाच्या स्वागतासाठी अवघं जग सज्ज झालं आहे. 2025 च्या स्वागताची उलटी गिनती सुरू झाली आहे. भूतकाळाला मागे सोडून पुन्हा नव्या उम्मेंदीने जगण्यासाठी या क्षणाचं सेलीब्रेशन सुरू झालं आहे.
तुम्हाला माहिती आहे का की भारताप्रमाणेच चीनचेही स्वतःचे कॅलेंडर आणि कुंडली आहे, ज्याद्वारे लोक भविष्याचा अंदाज लावतात. चिनी राशीभविष्यानुसार 2025 हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल ते आम्ही तुम्हाला सांगतो
पार्टीसाठी घरी आलेल्या पाहुण्यांसाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही नाचोज प्लेटर बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या नाचोज प्लेटर बनवण्याची…
1 जानेवारीपासून पर्सनल फायनान्स आणि बँकिंगशी संबंधित अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. यामध्ये LPG च्या नवीन किंमती, UPI वापरकर्त्यांसाठी नवीन वैशिष्ट्ये आणि EPFO सदस्यांसाठी नवीन सुविधांचा समावेश आहे
नवीन वर्ष 2025 बुधवार, 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. नवीन वर्षात मेष ते मीन राशीच्या लोकांचे नशीब काय असेल? जाणून घेण्यासाठी सर्व 12 राशींची वार्षिक कुंडली 2025 वाचा. ज्योतिषाचार्यांनी सांगितले…