• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Market Style Tasty And Cripsy Mini Samosa At Home Recipe In Marathi

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत ‘मिनी सामोसा’, दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार

Mini Samosa Recipe : मसालेदार स्टफिंगने भरलेला कुरकुरीत समोसा जवळपास सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. विकतचा कशाला तुम्ही घरीच तयार करू शकता मार्केट स्टाईल टेस्टी मिनी सामोसा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 05, 2026 | 09:40 AM
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत 'मिनी सामोसा', दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सामोसा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे.
  • घरी आलेल्या पाहुण्यांना स्टार्ट्स म्हणून द्यायला सामोसा एक उत्तम पर्याय आहे.
  • आपण घरच्या घरी मिनी सामोसा कसा तयार करायची याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी कुरकुरीत खायची इच्छा झाली की समोसा हा पहिला पर्याय असतो. पण मोठ्या समोसाऐवजी लहान, बाइट साईज मिनी समोसे असतील तर मजाच काही और! पाहुणे येणार असतील, मुलांच्या डब्यासाठी खास पदार्थ हवा असेल किंवा छोट्या गेट-टुगेदरसाठी स्नॅक बनवायचा असेल, तर मिनी समोसा हा उत्तम पर्याय आहे.

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’

मिनी समोसा बनवताना बाहेरून खुसखुशीत कवच आणि आतमध्ये मसालेदार, चविष्ट सारण यांचा सुंदर मिलाफ होतो. हे समोसे तुम्ही आधीच बनवून फ्रीजमध्ये साठवू शकता आणि हवे तेव्हा तळून गरमागरम सर्व्ह करू शकता. चला तर मग, घरच्या घरी अगदी बाजारासारखे मिनी समोसे कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

कव्हरसाठी:

  • 2 कप मैदा
  • 3 टेबलस्पून गरम तेल (मोहन)
  • चिमूटभर मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
सारणासाठी:
  • 3 उकडलेले बटाटे (कुस्करलेले)
  • 1/2 कप उकडलेले मटार
  • 1 टीस्पून जिरे
  • 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1 टीस्पून धणे-जिरे पूड
  • चवीनुसार मीठ
  • 1 टेबलस्पून कोथिंबीर
  • 1 टीस्पून लिंबाचा रस
पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, मीठ आणि गरम तेल घालून चांगले मिसळा. थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या. झाकून 20 मिनिटे बाजूला ठेवा.
  • कढईत थोडे तेल गरम करून त्यात जिरे घाला. तडतडल्यावर आलं-लसूण पेस्ट घालून परता.
  • आता हळद, तिखट, धणे-जिरे पूड घालून हलके परता. त्यात कुस्करलेले बटाटे आणि मटार घालून चांगले मिसळा.
  • मीठ, गरम मसाला, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सारण तयार करा. गॅस बंद करून थंड होऊ द्या.
  • मळलेले पीठ लहान गोळ्यांमध्ये विभागा. प्रत्येक गोळी पातळ लाटून अर्धी कापा.
  • अर्ध्या भागाचा कोन तयार करून त्यात तयार सारण भरा. कडांना पाणी लावून व्यवस्थित बंद करा.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हे मिनी समोसे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • गरमागरम मिनी समोसे हिरव्या चटणी किंवा चिंच-गुळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Web Title: Make market style tasty and cripsy mini samosa at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Samosa
  • samosa recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’
1

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’

Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’
2

Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची ‘पीनट चाट’ तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा
3

प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची ‘पीनट चाट’ तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा

Holi 2026 : सणाचा आनंद करा द्विगुणित, घरी बनवा चटकदार चवीची ‘पाणी फुलकी’, अजून खाली नाही? तर आता ट्राय करा
4

Holi 2026 : सणाचा आनंद करा द्विगुणित, घरी बनवा चटकदार चवीची ‘पाणी फुलकी’, अजून खाली नाही? तर आता ट्राय करा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत ‘मिनी सामोसा’, दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत ‘मिनी सामोसा’, दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार

Mar 05, 2026 | 09:40 AM
Ahilyanagar Crime: निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंडांवर भररस्त्यात गोळीबार; चार गोळ्या लागून प्रकृती चिंताजनक

Ahilyanagar Crime: निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंडांवर भररस्त्यात गोळीबार; चार गोळ्या लागून प्रकृती चिंताजनक

Mar 05, 2026 | 09:39 AM
मोठी बातमी ! शहरातील सोसायट्यांचे NA कर रद्द; राज्य सरकारने थकबाकीही केली माफ

मोठी बातमी ! शहरातील सोसायट्यांचे NA कर रद्द; राज्य सरकारने थकबाकीही केली माफ

Mar 05, 2026 | 09:32 AM
Kolhapur Heat: महाराष्ट्र होरपळला! कोल्हापुरात पारा ३४.९ अंशांवर, तर विदर्भात ‘हीट वेव्ह’चा इशारा

Kolhapur Heat: महाराष्ट्र होरपळला! कोल्हापुरात पारा ३४.९ अंशांवर, तर विदर्भात ‘हीट वेव्ह’चा इशारा

Mar 05, 2026 | 09:31 AM
Cheese Doodle Day: जिभेवर विरघळणारं चीज अन् कुरकुरीत मका, लहानपणच्या ‘त्या’ चवीची आठवण; जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा रंजक इतिहास

Cheese Doodle Day: जिभेवर विरघळणारं चीज अन् कुरकुरीत मका, लहानपणच्या ‘त्या’ चवीची आठवण; जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा रंजक इतिहास

Mar 05, 2026 | 09:28 AM
लग्नाच्या रिसेप्शनला पारंपारिक लूकमध्ये चमकली रश्मिका; विजयचीही स्टाईल लक्षवेधी, पाहा Video

लग्नाच्या रिसेप्शनला पारंपारिक लूकमध्ये चमकली रश्मिका; विजयचीही स्टाईल लक्षवेधी, पाहा Video

Mar 05, 2026 | 09:17 AM
zodiac sign: सिद्धी योग आणि हस्त नक्षत्रामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा

zodiac sign: सिद्धी योग आणि हस्त नक्षत्रामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा

Mar 05, 2026 | 09:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.