(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसले आहे ठिकाण
गुजरातच्या डांग जिल्हायातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत सातपुरा हे एकमेव हिल स्टेशन वसले आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १००० मीटरच्या आसपास आहे. हिरवेगार जंगल, शांत वातावरण आणि प्रसन्न वातावरण ठिकाणाला आणखी खास बनवते. सातपुरा या नावाचा अर्थ सापांचे घर असे आहे. इथल्या जंगलात सापांच्या विभिन्न प्रजाती पाहायला मिळते. याच भागातून सर्पगंगा नावाची नदी देखील वाहते जिच्यावरुन ठिकाणाला सातपुरा नाव देण्यात आले आहे.
भगवान रामाच्या वनवासातील ११ वर्षे
पर्यटनासाठीच नाही धार्मिक दृष्टिकोणातूनही ठिकाणाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. सातपुरा या थंड हवेच्या ठिकाणीच भगवान श्री रामाने आपल्या वनवासातील ११ वर्षे घालवली होती, त्यांनी इथे निवास केला होता.
Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या
कोणकोणती ठिकाणे पाहता येतात?






