रायगड जिल्ह्याला विस्तृत आणि मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत.
2026 मध्ये स्वप्नवत सहलीचा विचार करत असाल, तर न्यूझीलंड, ग्रीस, इटली, स्पेन आणि नॉर्वेसारखी देशं त्यांच्या अप्रतिम निसर्गसौंदर्य, संस्कृती आणि अविस्मरणीय अनुभवांनी तुमची ट्रिप खास बनवतील.
फिरण्याची आवड आहे पण बजेटमुळे ट्रिप रद्द होते का? पुनीत जिंदल यांच्या ‘नो-प्लान ट्रॅव्हल रूल’मुळे कमी पैशांत देश-विदेश फिरणं शक्य आहे. Google Flights वापरून स्वस्त फ्लाइट पकडा आणि निघा!
हॉटेल व्यावसायिक, न्याहरी व निवास योजना एजंटधारकांना अगोदरच कळविले जाते. विशेष करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना अधिक पसंती दिली जाते. अजूनही पर्यटकांकडून निवासांचे बुकींग सुरु आहे.
Christmas 2025 : ख्रिसमसच्या उत्सवी वातावरणाचा गोव्यापेक्षा वेगळा अनुभव घ्यायचा असेल, तर भारतातील प्रमुख पाच ठिकाणं सुंदर निसर्ग, संस्कृती आणि साजरीकरणाचा अनोखा आनंद देतात.
Travel Tips : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण आजकाल लोक बीचेस आणि पार्टी डेस्टिनेशनकडे न जात धार्मिक ठिकाणांना अधिक पसंत करत आहेत. हा ट्रेंड कसा वाढला आणि प्रमुख आवडीची…
White Marble City : तुर्कमेनिस्तानची राजधानी 'अश्गाबात' हे संपूर्णपणे पांढऱ्या मार्बलने सजलेले ‘व्हाइट मार्बल सिटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. इमारती, रस्ते आणि गाड्यांपर्यंत इथे सर्व काही पांढऱ्या रंगात नटलेले दिसून येते.
Travel Tips : तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही एकाच ट्रिपमध्ये ट्रिपमध्ये दोन देश फिरण्याचा आनंद मिळवू शकता. यासाठी फक्त योग्य नियोजन आणि काही ट्रिक्स फॉलो करण्याची गरज आहे.
४०,००० रुपयांच्या आत परदेश फिरायचंय? जगात असे काही सहा सुंदर देश आहेत जिथे कमी खर्चात निसर्ग, संस्कृती आणि समुद्रकिनाऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव घेता येतो.
Mumbai: मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल असे या टर्मिनलचे नाव आहे. यासाठी ५५६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांना सामना करण्यासाठी क्रूझची रचना छतासारखी करण्यात आली आहे.
गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटक बुडण्याच्या सातत्याने चडणाऱ्या दुर्दैवी घटनांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी, जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
कमी बजेटमध्येही परदेश प्रवास शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला असे दोन देश सांगणार आहोत जे भारतीयांसाठी परवडणारी ठिकाणे असून 35 ते 40 हजारात इथे ट्रिप पूर्ण करता येते.
India's Top 5 Waterpark : भारतातील प्रसिद्ध वॉटरपार्क म्हणजे थंडगार पाण्यात मजा, साहस आणि विश्रांतीचा संगम. भारतातील फेमस वॉटरपार्क कोणते आहेत ते जाणून घ्या.
बेंगळुरूच्या गजबजाटापासून दूर काबिनी ही कपल्ससाठी आदर्श वीकेंड डेस्टिनेशन आहे. येथे जंगल सफारी, बोट राइड आणि शांत निसर्गाच्या सान्निध्यात सुकून अनुभवता येतो.
वृंदावनातील श्री राधा केली कुंज आश्रमात प्रेमानंदजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त दररोज जमतात. पण महाराजजींना भेटण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या सविस्तर.
उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्हा नद्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे घाघरा, तमसा, मंगई, भैसही, ओरा, बगाडी अशा 17 नद्या वाहतात. निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध हे ठिकाण अवश्य पाहावे.
Cheapest Countries To Travel From India: जाणून घ्या असे पाच देश, जिथे भारतीय रुपया सर्वाधिक मजबूत ठरतो आणि कमी खर्चातही परदेश प्रवासाचा आनंद घेता येतो.
मालवण तालुक्यातील पाच एकर क्षेत्रफळ असलेला रामगड किल्ला त्याच्या वास्तुशास्त्रीय, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्यात येणार आहे.
अनके लोकांना भटकंती करायला फार आवडते. यामुळे काहींना त्यात करियर करायची आवड असते. तुम्हाला पण भटकंतीसोबत पर्यटन क्षेत्रात करिअर करायचं असेल तर ही बातमी नक्की वाचा...