नवीन वर्ष 2026 ची सुरुवात भारतात सर्वात आधी जिथे सूर्योदय होतो त्या अरुणाचल प्रदेशातील डोंग गावातून करा. निसर्गसौंदर्य, ट्रेकिंग आणि पहिल्या सूर्यकिरणांचा अविस्मरणीय अनुभव येथे मिळतो.
IRCTC Tour Package : नववर्ष 2026 ची सुरुवात भक्तीमय प्रवासाने करा. IRCTC च्या खास अयोध्या टूर पॅकेजद्वारे रामलला दर्शन, प्रवास, निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था एका नियोजनबद्ध यात्रेत मिळवा.
महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे निसर्ग, साहसी, धार्मिक आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देत आहेत. आधुनिक सुविधा आणि सुंदर परिसरामुळे राज्य पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.
Indian Temple Unique Tradition : भारतामध्ये अशी काही खास मंदिरे आहेत जिथे प्रसाद खाणे किंवा घरी नेणे निषिद्ध मानले जाते. श्रद्धा आणि परंपरेनुसार येथे प्रसाद केवळ प्रतीकात्मक स्वरूपात स्वीकारला जातो.
2026 मध्ये येणाऱ्या लाँग वीकेंड्समुळे प्रवासप्रेमींना फिरण्यासाठी भरपूर संधी मिळणार आहेत. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत नियोजन करून तुम्ही निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा सुंदर अनुभव घेऊ शकता.
मुंबईतील खाऊ गल्ल्या खवय्यांसाठी स्वर्गच आहेत. घाटकोपरपासून मोहम्मद अली रोडपर्यंत प्रत्येक गल्लीत शाकाहारी-मांसाहारी, चटपटीत आणि खास फेमस पदार्थांची मेजवाणी पाहायला मिळते.
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’मध्ये पाकिस्तानमधील गँगवॉरची कथा दाखवण्यात आली आहे. मात्र चित्रपटाचे शूटिंग पाकिस्तानमध्ये नाही भारतातील काही खास ठिकाणांमध्ये करण्यात आली आहे.
Mysterious Temple : भारतामध्ये काही अशी प्राचीन मंदिरे आहेत, ज्यांचे बांधकाम एका रात्रीत झाल्याची मान्यता आहे. या मंदिरांच्या कथा आजही लोकांना आश्चर्यचकित करतात.
Winter Travel : हिवाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात तुम्हीही जर कुटुंबासोबत फिरण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्रातील 6 ठिकाणे तुमच्यासाठी उत्तम आहेत. इथे जंगल, समुद्र आणि इतिहासाचा अनोखा संगम पाहता येतो.
The Wind Phone Booth : एक असे टेलिफोन बूथ ज्याला कोणतेही नेटवर्क जोडले गेले नाही तरीही यावर संवाद साधला जातो. इथे लावला जातो फक्त मृत व्यक्तींना कॉल. जाणून घ्या हे…
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे असलेले शिव कचहरी मंदिर हे अनोख्या रहस्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या शिवलिंगांची संख्या प्रत्येक वेळी बदलते, म्हणूनच हे मंदिर आस्था आणि चमत्काराचे अद्भुत केंद्र मानले जाते.
International Migrants Day 2025 : आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. जगभरातील 28 कोटींहून अधिक स्थलांतरित जागतिक अर्थव्यवस्था, संस्कृती आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात.
रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातली असून चित्रपटाच्या लोकेशनविषयी जाणून घेण्यास अनेकांना उत्सुकता आहे. प्रवासासाठी उत्तम ही ठिकाणं कुठे आहे ते जाणून घ्या.
2026 मध्ये स्वप्नवत सहलीचा विचार करत असाल, तर न्यूझीलंड, ग्रीस, इटली, स्पेन आणि नॉर्वेसारखी देशं त्यांच्या अप्रतिम निसर्गसौंदर्य, संस्कृती आणि अविस्मरणीय अनुभवांनी तुमची ट्रिप खास बनवतील.
पश्चिम बंगालमधील काशीपूर येथील कालीमातेचे मंदिर रहस्यमय मानले जाते. मान्यतेनुसार रात्री देवीची मूर्ती अदृश्य होते आणि माता भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी स्वतः बाहेर जाते.
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ला दणदणीत यश मिळाल्यानंतर आदित्य धर आणि यामी गौतम यांनी हिमाचलमधील प्रसिद्ध शक्तिपीठ नैना देवी मंदिरात दर्शन घेतले. श्रद्धा, निसर्गसौंदर्य आणि शांततेचा अनुभव देणारे हे पवित्र स्थळ भक्तांसाठी…
टोकियोतील शिबूयामध्ये अनोखं कॅफे सुरु झाला आहे जे जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. साय-फाय थीमवर आधारित या कॅफेमध्ये चक्क एलियन ग्राहकांना कॉफी सर्व्ह करतो. इथे जाण्यासाठी रिझर्वेशन आवश्यक आहे.
फिरण्याची आवड आहे पण बजेटमुळे ट्रिप रद्द होते का? पुनीत जिंदल यांच्या ‘नो-प्लान ट्रॅव्हल रूल’मुळे कमी पैशांत देश-विदेश फिरणं शक्य आहे. Google Flights वापरून स्वस्त फ्लाइट पकडा आणि निघा!
गुजरातच्या भरूचमध्ये समुद्राच्या मध्यभागी वसलेले स्तंभेश्वर महादेव मंदिर दिवसातून दोन वेळा पाण्याखाली जाते आणि पुन्हा दिसू लागते. निसर्ग, समुद्र आणि शिवभक्तीचा अद्भुत संगम येथे अनुभवता येतो.