• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Nylon Kite String Worth Over 2 Lakh Seized

Nylon Manja Action Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! २ लाखाहून अधिक किमतीचा नायलॉन मांजा जप्त; गुन्हे शाखेची शहरात मोठी छापेमारी

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेने २ लाख १६ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. संक्रांतीपर्यंत ही मोहीम कडक राबवली जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 21, 2025 | 02:59 PM
संभाजीनगर हादरलं! २ लाखाहून अधिक किमतीचा नायलॉन मांजा जप्त (Photo Credit- X)

संभाजीनगर हादरलं! २ लाखाहून अधिक किमतीचा नायलॉन मांजा जप्त (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • संक्रांतीपूर्वीच पोलिसांचा धडाका!
  • लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त
  • विक्रेत्यांचे धाबे दणाणले
छत्रपती संभाजीनगर: मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर शहरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. गुन्हे शाखेने शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून तब्बल २ लाख १६ हजार ७५० रुपयांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये एकूण २८९ घातक नायलॉन चक्री हस्तगत करण्यात आल्या असून, पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांची ‘धडक’ कारवाई

सातारा परिसर आणि पुंडलिकनगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन कदम यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर येथील संकेत दीपक कानडे (२६) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर सातारा परिसरातील गोदामातून १४४ चक्री जप्त करण्यात आल्या. याच परिसरातून गोविंद साळुंके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ९७ चक्री जप्त केल्या. पोलिसांच्या भीतीने नायलॉन मांजा नष्ट करण्यासाठी गेलेल्या तुषार काथार याला पोलिसांनी राजीव गांधी स्टेडियम परिसरातून ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून ४८ चक्री जप्त केल्या.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime: गोदावरीत पोत्यात सापडलेले गूढ उकलले; मूकबधीर सासऱ्याची झोपेत हत्या; भाचा-जावईच निघाला मारेकरी

भोईवाड्यात क्रांती चौक पोलिसांची मोठी कारवाई

भोईवाडा परिसरात नायलॉन मांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी १९ डिसेंबर रोजी दुपारी छापा टाकला. या कारवाईत केतन श्रीधर मोहिते, ऋषिकेश विठ्ठल पडोळ आणि सुरज जिनकर चरखे या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार भावसिंग चव्हाण यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांचा कडक इशारा

पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले की, संक्रांतीपर्यंत ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. शहरातील सर्व पतंग विक्रेत्यांची सखोल चौकशी केली जात असून, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नवले आणि सपोआ राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar: घरात एकटी असताना 18 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या; एकही साक्षीदार नाही, तरी 4 तासांत आरोपी अटकेत

Web Title: Nylon kite string worth over 2 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Iran Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले; छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली
1

Iran Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले; छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड
2

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड

Chhatrapati Sambhajinagar News: नगरसेवकांना अतिक्रमण हटावचा विरोध ‘अंगलट’! एमआयएमच्या लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची टांगती तलवार
3

Chhatrapati Sambhajinagar News: नगरसेवकांना अतिक्रमण हटावचा विरोध ‘अंगलट’! एमआयएमच्या लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची टांगती तलवार

देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान! विखे पाटील परिवाराच्या पुढाकाराने ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा संदेश
4

देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान! विखे पाटील परिवाराच्या पुढाकाराने ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा संदेश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM
Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Mar 03, 2026 | 08:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.