२०२७ च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा ८७१९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. मात्र, वेरुळ-पैठणसह महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांवरील सुविधा निर्मितीचे काम अद्याप कागदावरच आहे.
देशातील २३ राज्यांमधील २०,९०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, तडे आणि रस्त्याचे दोष शोधण्यासाठी 'थ्री-डी लेझर-आधारित नेटवर्क सर्व्हे व्हिकल्स' (NSV) तैनात करण्यास सुरुवात झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी दोन खुनांच्या घटना! कन्नडमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून, तर शहरात ड्रग्सच्या वादातून मित्राचा गळा चिरला. ५ आरोपी अटकेत, २ फरार.
तिघे काउंटरजवळ आले आणि हॉटेलचालक भरत रेड्डी यांच्याशी वाद घालू लागले. अजय यशवंते फ्रीजमधून आणखी एक बिअर बॉटल काढण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने त्याला थांबवले.
२५ सप्टेंबर रोजी पीडितेला किरकोळ कारणावरून पतीसह सासू-सासऱ्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तिचा मामेभाऊ भेटायला घरी आला होता.
छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे उड्डाणपुलाखाली रिक्षाचालक इमरान शेखची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी फरार, पोलिस सीसीटीव्ही तपासून शोध घेत आहेत, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात रविवारी दुपारी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव राहुल रमेश नवथर असे आहे.
जालना रोडवर मध्यरात्री दोन तरुणींनी दारूच्या नशेत राडा घालून मोठा गोंधळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणींनी भररस्त्यात शिवीगाळ करत एकमेकींना मारहाण केली त्याचबरोबर हॉटेलची तोडफोडही केली आहे.
नांदेड विभागातून मनमाडमार्गे जाणाऱ्या गाड्या मनमाड स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे इतर मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या दहा गाड्यांचा यात समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नंदनवन कॉलोनी या उच्चभ्रू सोसायटीतील आपारमेंटच्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होते. या व्यवसायाचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला चटके दिले, तिला उपाशी ठेवलं. याच कारण केवळ एवढच की त्या अल्पवयीन मुलीला चपाती नीट…
संजय राऊत सारख्या महान पत्रकारांनी त्याच्या अकलेचे ढिंडोडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला . माॅप केलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरुममधील तो व्हिडिओ आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी एकाने अचानक पिस्तूलमधून गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी आहे.
छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉइंटचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
संतोष लड्डा यांच्या घरातील रोकडवर डोळा ठेवून जादूटोण्याच्या सहाय्याने ती पळवण्याचा अजब कट आखण्यात आला आला होता. लड्डा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड जमा असल्याची टीप त्यांच्या जवळचाच मित्राने दिली…
शनी शिंगणापूर येथील प्रसिद्ध शनी देवस्थान ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला. शनी शिंगणापूरमधील १६७ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाली आहेत. मृत महिला उद्यानातील कर्मचारी होत्या.