• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Cm Devendra Fadnavis Almatti Dam Issue At Ichalkaranji Kolhapur Marathi News

CM Devendra Fadnavis: “… त्यातून पूराची समस्या दूर होण्यास मदत होईल”; मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान

विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत 2029 मध्ये उद्दीष्टांचा आराखडा केला जाईल. तर 2035 मध्ये राज्याला व जनतेला काय देणार हे निश्‍चित करुन त्यातून विकसित महाराष्ट्र निर्माण केला जाईल, असे फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2025 | 09:47 PM
CM Devendra Fadnavis: “… त्यातून पूराची समस्या दूर होण्यास मदत होईल”; मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इचलकरंजी: इचलकरंजीकरांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, वस्त्रोद्योगाचा वीजेचा प्रश्‍न आणि महानगरपालिकेचे जीएसटी अनुदान हे सर्व प्रश्‍न नजीकच्या काळात निश्‍चितपणे मार्गी लावले जातील,  इचलकरंजीकरांना पाणी देणारच अन् नसेल तर आपण शोधून काढू,  असा विश्‍वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीत व्यक्त केला.

700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आणि त्यानिमित्ताने येथील केएटीपी ग्राऊंडवर आयोजित विकास पर्व महासभेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.  केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी, गत सहा महिन्यात राज्य सरकारने पारदर्शी कारभारासाठी 100 दिवसांचा कार्यक्रम राबविताना सर्व कार्यालये गतीमान करण्यासह लोकाभिमुख केली. आता पुन्हा तीन टप्प्यात 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत 2029 मध्ये उद्दीष्टांचा आराखडा केला जाईल. तर 2035 मध्ये राज्याला व जनतेला काय देणार हे निश्‍चित करुन त्यातून विकसित महाराष्ट्र निर्माण केला जाईल. तर इ गव्हर्नेसच्या माध्यमातून राज्य सरकार व त्याची विविधांगे यातून ऑनलाईन सेवा पुरविली जाईल. त्याच माध्यमातून पुढच्या टप्प्यात आवश्यक ते सर्व दाखले हे नागरिकाच्या व्हॉटस्अप मिळण्याची सुविधा दिली जाईल. महापूरामुळे सातत्याने भयानक परिस्थिती निर्माण होत असून तो सोडविण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्याचा प्रकल्प तयार केला आहे. परंतु मधील अडीच वर्षाच्या काळात तो रेंगाळला होता.

आता तो पुन्हा गतीमान देत या प्रकल्पाचे टेंडर या 15 दिवसात काढली जाईल. त्यातून पूराची समस्या दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर महापूरासाठी कारणीभूत ठरणार्‍या अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला राज्य सरकारचा विरोधच आहे. त्यामध्ये आम्ही मागे हटणार नाही असे सांगत प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जावून असे ते म्हणाले. शिवाय पूराचे दुष्काळी भागात वळविण्याचा प्रकल्प झाल्यास अलमट्टीचा धोकाच उरणार नाही. राज्यात तब्बल 150 टीएमसी पाणी हे समुद्रात मिसळते. तेच पाणी वळविल्यास अर्ध्या महाराष्ट्रातील दुष्काळ दूर होईल, असेही त्यांनी सांगितले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, दिला शब्द पाळणारा असा मुख्यमंत्री असून अवघ्या सहा महिन्यातच तिबल इंजिन सरकारची ताकद इचलकरंजीतील विकासकामांच्या माध्यमातून दाखवून दिली आहे. सहा महिन्यात 750 कोटीचा निधी आणून राहुलने विकासगंगा आणत माझ्या आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनाही मागे टाकले आहे. सतत भेडसावणारा वीजेचा प्रश्‍न कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्राला सोलरचे राज्य बनवावे. तर इचलकरंजीचा पहिला महापौर हा भाजपाचा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून भाजपाला एक नंबरची पार्टी करण्यासाठी जीवाचे रान करुया. कोल्हापूर जिल्ह्यात सगळीकडे कमळ फुलवूया असे आवाहन केले.

इचलकरंजीला सातत्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सतावत असून शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड उद्भव दुधगंगा योजनेला विरोध होत असल्याने ती थांबली आहे. कोणताही वाद अथवा विरोध होणार नाही यावर तोडगा असल्याचे सांगत रेंदाळपर्यंत आलेल्या कालव्यातून दुधगंगेचेच पाणी इचलकरंजीसाठी येणार आहे. त्यामुळे हा तोडगा मान्य करुन पाणी प्रश्‍न सोडवावा अशी मागणी करत विरोधाला चाप लावण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्री सर्वच प्रश्‍न सोडवतील, असे सांगितले. इचलकरंजीला सोलर सिटी करा म्हणजे इचलकरंजी एक्स्पोर्टचे जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनेल अशीही मागणी हाळवणकर यांनी केली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील,  खासदार धनजंय महाडीक, यांचे सह आमदार , भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Cm devendra fadnavis almatti dam issue at ichalkaranji kolhapur marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 09:47 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Ichalkaranji
  • Ichalkaranji Politics

संबंधित बातम्या

“ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने…”; CM Devendra Fadnavis यांनी दिल्या सूचना
1

“ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने…”; CM Devendra Fadnavis यांनी दिल्या सूचना

Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन
2

Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन

Maharashtra Politics: टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक; म्हणाले, “… अपमान सहन करणार नाही”
3

Maharashtra Politics: टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक; म्हणाले, “… अपमान सहन करणार नाही”

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?
4

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Mar 04, 2026 | 11:20 PM
SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

Mar 04, 2026 | 09:56 PM
सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

Mar 04, 2026 | 09:55 PM
आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

Mar 04, 2026 | 09:55 PM
शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

Mar 04, 2026 | 09:42 PM
पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

Mar 04, 2026 | 09:36 PM
Catch Or Match? सेमीफायनलमध्ये इडन मार्क्रमला ठरवले चुकीचे बाद? Umpire च्या निर्णयावर नव्या वादाला फुटले तोंड

Catch Or Match? सेमीफायनलमध्ये इडन मार्क्रमला ठरवले चुकीचे बाद? Umpire च्या निर्णयावर नव्या वादाला फुटले तोंड

Mar 04, 2026 | 09:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.