निवडणूक ही केवळ उमेदवारांची नसून संपूर्ण संघटनेची असते, हे भाजपने या तयारीतून दाखवून दिले आहे. तरीही अनेक प्रभागात निष्ठावंत भाजपचे इच्छुक उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता आता उघडपणे समोर येऊ लागली असून, सत्ताधारी गटाला बंडाळीचे ग्रहण लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांच्यात उत्साह निर्माण झाला आहे. या पहिल्याच निवडणुकीत आपलीच सत्ता आणि आपलाच महापौर यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून…
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला आगामी महानगरपालिका निवडणुकीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास आम्ही वेगळी भूमिका घेणार असल्याचा इशारा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी यांनी दिला आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील हे इचलकरंजीत आले होते. प्रमुख नेतेमंडळी व पदाधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर त्यानीं पत्रकारांशी संवाद साधला.
आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. विविध राजकीय पक्षातील अनेक दिग्गज नेते, माजी नगरसेवक-नगरसेविका यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
इचलकरंजी शहरात मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे. आगामी इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता शिंदेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत 2029 मध्ये उद्दीष्टांचा आराखडा केला जाईल. तर 2035 मध्ये राज्याला व जनतेला काय देणार हे निश्चित करुन त्यातून विकसित महाराष्ट्र निर्माण केला जाईल, असे फडणवीस म्हणाले.
राज्यातील 28 महापालिकांमध्ये आयुक्तांकडे प्रशासकपदाचा कार्यभार आहे. ते दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांकडील प्रशासकपदाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याचे आदेश काढले.
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील माने-आवाडे घराणेचा राजकीय वारसा आज तिसरी पिढी चालवत असली तरी या दोन्ही घराण्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य मात्र सातत्याने दिसून येत आहे.
आमदार आवाडे यांच्या एकूणच भूमिकेबाबत पाहिले तर सद्या त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशीच झाली आहे राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश करूनही स्थानिक आणि जिल्हा पातळीवरील…