• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Many Rivers In Kolhapur Flooded Due To Torrential Rains

मुसळधार पावसामुळं कोल्हापूरमध्ये अनेक नद्यांना पूर, सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीची (Panchganga river) पातळी 32.07 फुटांवर पोहचली आहे. गगनबावडय़ासह (Gaganbawada) पश्चिमेकडील सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur distric) मागील काही दिवसांपासून पावसाची पुन्हा संततधार सुरू झाली.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 12, 2022 | 02:04 PM
मुसळधार पावसामुळं कोल्हापूरमध्ये अनेक नद्यांना पूर, सतर्कतेचा इशारा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे, (The state has been battered by heavy rains for the past few days) त्यामुळं राज्यातील अनेक भागात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा (Water Stock) झाला आहे, तसेच अनेक धरणांचे दरवाजे (Dam door) उघडण्यात आले आहेत. आता तर मागील काही दिवस पडलेल्या दमदार पावसामुळं कोल्हापूर तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलेला आहे, (Many rivers in Kolhapur and Nashik districts were flooded)  त्यामुळं प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

[read_also content=”वायगावची हळद झळकली टपालच्या पाकिटावर, डाक विभागाकडून पोस्टल पाकिटाचे अनावरण https://www.navarashtra.com/maharashtra/the-turmeric-of-wayagaon-shone-on-the-postal-envelope-unveiling-of-postal-envelope-from-the-postal-department-nraa-303359.html”]

कोल्हापुरात अनेक नद्यांना पूर

मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीची (Panchganga river) पातळी 32.07 फुटांवर पोहचली आहे. गगनबावडय़ासह (Gaganbawada) पश्चिमेकडील सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur distric) मागील काही दिवसांपासून पावसाची पुन्हा संततधार सुरू झाली. धरणातून वीजनिर्मितीसाठी विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंदिराच्या आवारात पाणी आल्याने रविवारी रात्री दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. दरम्यान, कृष्णेच्या पाणी पातळीत आणखीन वाढ झाल्यास बॅक वॉटरमुळे कुरुंदवाडदरम्यानचा शिरढोण पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. कृष्णा नदी क्षेत्रातही सतत पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ होऊन 29 फूट तीन इंच पाणी पातळी झाली आहे.

दरम्यान, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भाला सोसाटय़ाच्या वा-यासह झालेल्या मुसळधार पावसाने थोडपून काढले. नाशिक आणि कोल्हापुरात सर्व नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यात 21 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. नद्यांकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

Web Title: Many rivers in kolhapur flooded due to torrential rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2022 | 02:04 PM

Topics:  

  • heavy rains
  • मुसळधार पाऊस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sanjay Raut : “भाजप हा दुतोंडी गांडूळ…! MIM सोबत केलेल्या युतीमुळे खासदार राऊतांचा चढला पारा

Sanjay Raut : “भाजप हा दुतोंडी गांडूळ…! MIM सोबत केलेल्या युतीमुळे खासदार राऊतांचा चढला पारा

Jan 07, 2026 | 11:16 AM
Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू

Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू

Jan 07, 2026 | 11:16 AM
Reserve Bank Of India: आरबीआयचे सुधारित नियम बँकिंग क्षेत्रासाठी ठरणार गेम-चेंजर, भारतीय बँकांसाठी सुवर्णकाळाची सुरुवात

Reserve Bank Of India: आरबीआयचे सुधारित नियम बँकिंग क्षेत्रासाठी ठरणार गेम-चेंजर, भारतीय बँकांसाठी सुवर्णकाळाची सुरुवात

Jan 07, 2026 | 11:15 AM
कोण आहे ‘मिस्ट्री गर्ल’ Karina Kubiliute? जी कार्तिक आर्यनला डेट करत असल्याच्या अफवा, अभिनेत्यानेही केले अनफॉलो

कोण आहे ‘मिस्ट्री गर्ल’ Karina Kubiliute? जी कार्तिक आर्यनला डेट करत असल्याच्या अफवा, अभिनेत्यानेही केले अनफॉलो

Jan 07, 2026 | 11:10 AM
Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड

Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड

Jan 07, 2026 | 11:05 AM
डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश

डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश

Jan 07, 2026 | 11:05 AM
कमकुवत Liver, रक्ताची कमतरता; जास्त थंडीची जाणीव? बाबा रामदेवांनी सांगितले यामागील 5 भयावह आजार

कमकुवत Liver, रक्ताची कमतरता; जास्त थंडीची जाणीव? बाबा रामदेवांनी सांगितले यामागील 5 भयावह आजार

Jan 07, 2026 | 10:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.