• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Married Woman Suicide In Ahmednagar Due To Harassment Of In Laws Family Nrka

वय अवघं २२, कारसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून छळ; कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पतीला कार खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिसगाव (ता. पाथर्डी) विवाहितेचा सासरी शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला. या छळास कंटाळून विवाहित महिला तेजश्री धीरज रांधवणे (वय २२) हिने गळफास घेऊन आत्महत्या (Married Woman Suicide) केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 27, 2022 | 02:35 PM
वय अवघं २२, कारसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून छळ; कंटाळून विवाहितेची आत्महत्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अहमदनगर : पतीला कार खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिसगाव (ता. पाथर्डी) विवाहितेचा सासरी शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला. या छळास कंटाळून विवाहित महिला तेजश्री धीरज रांधवणे (वय २२) हिने गळफास घेऊन आत्महत्या (Married Woman Suicide) केली.

तेजश्रीचे वडिल आदिनाथ बाळदेव केळकर (रा. कासर पिंपळगाव, ता. पाथर्डी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पती धीरज बाबासाहेब रांधवणे, सासरे बाबासाहेब फकडराव रांधवणे, सासू सुनिता बाबासाहेब रांधवणे आणि दीर सुरज बाबासाहेब रांधवणे (सर्व रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात हुंडाबळी प्रतिबंध कायद्यान्वये पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ ऑगस्ट २०२० रोजी तेजश्री केळकर यांचा विवाह धीरज रांधवणे याच्याशी विवाह झाला होता. सुरूवातीला मुलीला सासरच्या लोकांनी चांगले नांदवले. नंतर मार्च २०२२ मध्ये पतीला कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी तेजश्रीकडे केली जाऊ लागली. पैसे न दिल्याने तिचा पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली.

या त्रासाला कंटाळून व छळ सहन न झाल्याने मुलगी तेजश्री रांधवणे हिने शनिवारी (दि.२३) राहत्या घरी गळफास घेतला. तिला उपचारासाठी अहमदनगर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. मात्र, तिला मृत घोषित करण्यात आले. असे फिर्यादीत तिच्या वडिलांनी म्हटले आहे.

Web Title: Married woman suicide in ahmednagar due to harassment of in laws family nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2022 | 02:35 PM

Topics:  

  • ahmednagar
  • married woman

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रंगांच्या उधळणीसाठी सज्ज व्हा! होळी पार्टीसाठी घराची अशी करा आकर्षक आणि रंगीत सजावट, पाहुणेही होतील खुश

रंगांच्या उधळणीसाठी सज्ज व्हा! होळी पार्टीसाठी घराची अशी करा आकर्षक आणि रंगीत सजावट, पाहुणेही होतील खुश

Feb 25, 2026 | 02:05 PM
OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

Feb 25, 2026 | 02:03 PM
Nanded News : ‘महाज्योती’चे प्रशिक्षणच झाले ठप्प; इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था

Nanded News : ‘महाज्योती’चे प्रशिक्षणच झाले ठप्प; इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था

Feb 25, 2026 | 01:55 PM
Samruddhi Mahamarg 1150 Crore Scam: समृद्धी महामार्गात १,१५० कोटी रुपयांचा घोटाळा!  दानवेंचा  भुमरेंवर गंभीर आरोप

Samruddhi Mahamarg 1150 Crore Scam: समृद्धी महामार्गात १,१५० कोटी रुपयांचा घोटाळा!  दानवेंचा  भुमरेंवर गंभीर आरोप

Feb 25, 2026 | 01:54 PM
परदेशातही रणबीर कपूरचा डंका; ‘Ramayana’ च्या स्क्रीनिंगला प्रेक्षकांची गर्दी, सोशल मीडियावर पहिला Review

परदेशातही रणबीर कपूरचा डंका; ‘Ramayana’ च्या स्क्रीनिंगला प्रेक्षकांची गर्दी, सोशल मीडियावर पहिला Review

Feb 25, 2026 | 01:53 PM
Trump 2026: मैत्री की गळ्याचा फास? डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढली पाकिस्तानची लायकी; ‘या’ एका विधानाने जागतिक स्तरावर फजिती

Trump 2026: मैत्री की गळ्याचा फास? डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढली पाकिस्तानची लायकी; ‘या’ एका विधानाने जागतिक स्तरावर फजिती

Feb 25, 2026 | 01:48 PM
Dombivli Crime: 10 बिअर व 45 गोळ्यांचे केले सेवन…, डोंबिवलीत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

Dombivli Crime: 10 बिअर व 45 गोळ्यांचे केले सेवन…, डोंबिवलीत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

Feb 25, 2026 | 01:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.