• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Scam In Pune Agricultural Produce Market Committee Marketing Director Orders Inquiry

Pune Market Scam News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा;  पणन संचालकांचे चौकशीचे आदेश

गेल्या काही महिन्यांपासून बाजार समितीने पूर्वीच्या काही  आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले होते.यात  वाहनतळ व सुरक्षा रक्षक निविदा, शेतीमालाच्या नोंदी, यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 09, 2025 | 12:32 PM
Pune Market Scam News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा;  पणन संचालकांचे चौकशीचे आदेश

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pune Agricultural Produce Market Committee Scam: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. समितीच्या कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पणन संचालकानी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.  या चौकशीसाठी  विशेष चौकशी समिती नेमण्यात आली असून १ एप्रिल ते सात जुलै या कालावधी झालेल्या सर्व व्यवहारांची  आणि  कागदपत्रांच पडताळणी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी एकूण 51 महत्त्वपूर्ण मुद्दे निश्‍चित करण्यात आले आहेत.

पणन संचालक विकास रसाळ यांनी पुणे ग्रामीणचे  जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांची अधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जगताप यांच्या सहकार्यासाठी संजय कृष्णा पाटील, दिगंबर हौसारे, विजय सावंत, सुनील धायगुडे आणि सुनील जाधव यांचाही चौकशी समितीत समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणातील संभाव्य आर्थिक गैरव्यवहार, नियमभंग, कंत्राट प्रक्रियेमधील अपारदर्शकता आणि प्रशासनातील त्रुटी यांचा चौकशीचा भाग म्हणून अभ्यास केला जाणार आहे. चौकशीचा अहवाल पुढील काही आठवड्यांत सादर होण्याची शक्यता आहे.

Gujrat Bridge Collapse: गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल कोसळला, ३ जणांचा मृत्यू

समितीच्या चौकशीत वाहनतळ शुल्क वसुली गोंधळ, डमी अडत्यांकडून होणारी दुबार विक्री, कर चुकवेगिरी, नोटरी करार, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण यामाध्यमातून होणारी बेकायदेशीर वसुली, बनावट पावत्या पुस्तके,  वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय परदेशी चायनीज भाज्यांची वाढती आवक आणि त्यावरील उपकर टाळ्याचे प्रकारही उघडकीस आले होते. या सर्वांची चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून बाजार समितीने पूर्वीच्या काही  आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले होते.यात  वाहनतळ व सुरक्षा रक्षक निविदा, शेतीमालाच्या नोंदी, यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता समितीच्या मालमत्ता वापर, उत्पन्न-खर्चातील विसंगती, कंत्राटी व्यवहारातील पारदर्शकता, कर्मचारी भरती, बांधकामे, करार यात स्वतंत्र तपास  होणार आहे.

7 दिवसात शुगर येईल नियंत्रणात, इन्सुलिनदेखील सोडवतील बाबा रामदेव यांचे 5 देशी उपाय, किडनीही सडण्यापासून वाचेल

या संदर्भात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी बाजार समितीच्या कारभारावर आक्षेप घेत, समिती बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर चौकशीला गती मिळाली असून, सध्या समितीच्या कार्यपद्धतीतील अपारदर्शकतेबाबत वाढत्या तक्रारी प्रशासनाच्या लक्षात आल्या आहेत. 51 महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आधारित तपासणी सुरू असून, एप्रिल 2023 ते जुलै 2025 या कालावधीतील व्यवहारांची छाननी करण्यात येत आहे. चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Scam in pune agricultural produce market committee marketing director orders inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

PUNE NEWS : कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्यावर महापौरांची अधिकाऱ्यांना तंबी; आश्वासनांऐवजी कृतीची मागणी
1

PUNE NEWS : कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्यावर महापौरांची अधिकाऱ्यांना तंबी; आश्वासनांऐवजी कृतीची मागणी

Women’s Health Issues: अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड
2

Women’s Health Issues: अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि डबल-डेकर फ्लायओव्हरमधील त्रुटी दूर करा; प्रशासनाचे निर्देश
3

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि डबल-डेकर फ्लायओव्हरमधील त्रुटी दूर करा; प्रशासनाचे निर्देश

Pune : अर्थसमिती बरखास्त करण्याची मागणी; पुणे महापालिकेत नगरसेवक आक्रमक
4

Pune : अर्थसमिती बरखास्त करण्याची मागणी; पुणे महापालिकेत नगरसेवक आक्रमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

Feb 20, 2026 | 10:13 PM
Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Feb 20, 2026 | 10:06 PM
Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Feb 20, 2026 | 09:45 PM
T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

Feb 20, 2026 | 09:44 PM
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही

Feb 20, 2026 | 09:36 PM
…आणि Tesla ने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, स्वतः Elon Musk ने दिली खास प्रतिक्रिया

…आणि Tesla ने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, स्वतः Elon Musk ने दिली खास प्रतिक्रिया

Feb 20, 2026 | 09:36 PM
Maharashtra Rain Alert: 48 तास धोक्याचे; राज्यावर मोठे संकट; तूफान वारा अन् पाऊस तर थेट…

Maharashtra Rain Alert: 48 तास धोक्याचे; राज्यावर मोठे संकट; तूफान वारा अन् पाऊस तर थेट…

Feb 20, 2026 | 09:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.