पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात अभिनेता धनंजय कोळी यांच्यासह ९ जणांचा मृत्यू झाला. दोन ट्रकच्या मधोमध अडकल्याने आग लागली आणि पाच जण होरपळले. धनंजयच्या तीन महिन्यांच्या मुलाने पितृछत्र गमावल्याने…
Jain Boarding Land: तक्रारीची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्टला विक्रीची दिलेली परवानगी ४ एप्रिल २०२५ रोजी दिला होता तो आदेश ३० ऑक्टोबर २०२५ रोजी रद्द केला.
Navale Bridge Accident: पुणे-बेंगळुरू महामार्गावर आज नवले पुलाजवळ एका जड वाहनाने नियंत्रण गमावले आणि अनेक वाहनांना धडक दिली. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी गुंडगिरीवर लगाम लावण्यासाठी ‘पुणे पॅटर्न’ राबवला आहे. काळेपाडळ परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना पोलिसांनी रस्त्यावर आणून उठाबशा काढायला लावल्या आणि सज्जड दम दिला.
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलपासून काही अंतरावर कापलेला डावा पाय आढळला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून पाय कोणाचा आहे हे…
पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली परिसरात मित्रांनी व्यावसायिक नितीन गिलबिले यांच्यावर गोळीबार केला. जमिनीच्या प्लॉटिंगमधील वादातून ही घटना घडली. नितीन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपी फरार आहेत.
दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसने पुणे, मुंबईसह राज्यभरात धाडी सुरू केल्या आहेत. पुण्यातील कोंढव्यात एका व्यक्तीची चौकशी झाली असून दिल्लीतल्या स्फोटाशी त्याचा काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.
पुण्यातील बंडू आंदेकर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई सुरू असून नाना पेठेतील अनधिकृत वारकरी भवनवर पालिकेने तोडक कारवाई केली आहे. नातवाच्या खूनानंतर आंदेकर टोळीवर पोलिस आणि पालिकेचा मोठा डोळा आहे.
Delhi Red Fort Blast: राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटाचा परिणाम आता भारतातील प्रत्येत शहरावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक प्रसिद्ध आणि गर्दीच्या ठिकणी सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे.
एनएचएआयकडून (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) या प्रकल्पाची प्राथमिक आखणी पूर्ण झाली असून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. काही भागात टेंडर प्रक्रियाही सुरु झाली आहे.
महा मेट्रोने प्राथमिक आराखडे आणि तांत्रिक मंजुरी पूर्ण केली असून, टेंडर प्रक्रिया येत्या काही आठवड्यांत सुरू होणार आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर दोन ते अडीच वर्षांत हा टप्पा पूर्ण करण्याचा मानस…
पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांवर हल्ले केले आहेत. असाच एक प्रकार पारगाव शिंगवेमध्ये घडला आहे.
बीड पोलिसांनी पुण्यातून विलास उदावंत नावाच्या सोनाराला अटक केली. बनावट सोने-चांदी गहाण ठेवून बँकेची व लोकांची अडीच कोटींची फसवणूक केली होती. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १८ किलो सोने-चांदी जप्त केली.
Mhada Lottery : महाराष्ट्रातील पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मध्यमवर्गीय कुटुंबांना लॉटरीद्वारे परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत.
भरती प्रक्रियेसंदर्भात विद्यापीठातील काही मंडळींमध्ये भ्रष्टाचाराचे कुजबुज सुरू असल्याचा आरोप समितीने केला आहे. एका प्राध्यापक पदासाठी एक कोटी रुपयांची बोली लावली जात आहे, अशी चर्चा विद्यापीठ परिसरात सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने भोसरीत अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक केली. व्हिसाची मुदत संपूनही ती भारतात राहत होती. तिचं लग्न स्थानिक तरुणाशी झालं होतं. तिला मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू
पुण्यातील बाजीराव रस्त्यावर भरदिवसा १७ वर्षीय मयंक खराडेचा तिघा अल्पवयीनांनी निर्घृण खून केला. माया टोळीचा सहभाग असल्याचा संशय असून, पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उत्तर-दक्षिण जोडणी, २५ किमी लांबीच्या उत्तन-विरार सागरी सेतूला वाढवण बंदरापर्यंत विस्तार. तसेच नाशिक कुंभमेळा २०२७ साठी रिंग रोड आणि पुणे मेट्रोचे काम ३ वर्षांत पूर्ण…