• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Radhakrishna Vikhe Patils Convoy Car Accident Nras

राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताफ्यातील कारचा अपघात; दोनजण गंभीर जखमी

या अपघातात महिला अधिकारी पडवळ यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. तर या अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनीही अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेत बचावकार्यास मदत केली. रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 31, 2024 | 10:58 AM
राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताफ्यातील कारचा अपघात; दोनजण गंभीर जखमी

Photo Credit- Social media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अहमदनगर:  राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघाच झाल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी (30 ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. विखे पाटील यांचा ताफा संगमनेर तालुक्यातून जात असताना ताफ्यात भरधाव कार समोरून येणाऱ्या एका वाहनाला धडकली. हा अपघात इतका भयानक होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला.

या अपघातात कारमधील दोन पोलीस कर्मचारी गंंबीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा समनापूरहून संगमनेकडे निघाला होता. त्याचवेळी त्यांच्या ताफ्यातील पोलिसांची कार समोरून येणाऱ्या एका वाहनाला जोरदारपणे धडकली. अपघातात कारमधील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याने त्यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले.

या अपघातात महिला अधिकारी पडवळ यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. तर या अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनीही अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेत बचावकार्यास मदत केली. रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Radhakrishna vikhe patils convoy car accident nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 10:57 AM

Topics:  

  • Car Accident
  • radhakrushna vikhe patil

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 कोटींचा निधी मंजूर; परदेशी भाषा प्रशिक्षण अन्…

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 17 कोटींचा निधी मंजूर; परदेशी भाषा प्रशिक्षण अन्…

Feb 23, 2026 | 03:21 PM
भारताविरूद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकल्यानंतर डेव्हिड मिलरने रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध केली मोठी कामगिरी

भारताविरूद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकल्यानंतर डेव्हिड मिलरने रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध केली मोठी कामगिरी

Feb 23, 2026 | 03:21 PM
महायुती म्हणून नाहीतर राष्ट्रवादी म्हणून सत्ता स्थापन करणार; पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यपक्षपदासाठी हालचाली सुरु

महायुती म्हणून नाहीतर राष्ट्रवादी म्हणून सत्ता स्थापन करणार; पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यपक्षपदासाठी हालचाली सुरु

Feb 23, 2026 | 03:17 PM
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 32 तासांच्या कोंडीनंतर 1.2 लाख वाहनचालकांना टोल परतावा; 5.16 कोटी रुपये फास्टॅग खात्यात जमा होणार

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 32 तासांच्या कोंडीनंतर 1.2 लाख वाहनचालकांना टोल परतावा; 5.16 कोटी रुपये फास्टॅग खात्यात जमा होणार

Feb 23, 2026 | 03:16 PM
वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral

वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral

Feb 23, 2026 | 03:16 PM
Thane-Ghodbunder Road: ठाणेकरांच्या अडचणी वाढणार? ठाणे-घोडबंदर रोडचं रुंदीकरण कधी होणार?

Thane-Ghodbunder Road: ठाणेकरांच्या अडचणी वाढणार? ठाणे-घोडबंदर रोडचं रुंदीकरण कधी होणार?

Feb 23, 2026 | 03:12 PM
Chhatrapati Sambhajinagar Weather: संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार; तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा

Chhatrapati Sambhajinagar Weather: संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार; तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा

Feb 23, 2026 | 03:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.