पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामपंचायतीच्या मुस्लिम व्यापाऱ्यांना जत्रेत बंदी घालण्याच्या ठरावावर राज्यात गदारोळ झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना योग्य कारवाईचे निर्देश दिले आहेत.
राज्यात मोठ्या महापालिका असेलल्या शहरांनी पाणी वापराबाबत पुर्नप्रक्रिया करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन महापालिकांना आदेश देण्यात येतील, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
घटनेनंतर वसंतराव देशमुख फरार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या, त्यानंतर आज सकाळी त्यांना संगमनेर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं.या सर्व प्रकारानंतर संपूर्ण राज्यातून विखे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
या अपघातात महिला अधिकारी पडवळ यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे. तर या अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनीही अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेत बचावकार्यास मदत केली. रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल…
दरम्यान, 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पिपाडा आणि राधाकृष्ण विखेपाटील यांच्या जोरदार लढत झाली होती. त्यावेळी पिपाडा यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला. दरम्यान, 2019 साली काँग्रेसला रामराम करत…
स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर अहमदनगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारकाच्या उभारणी साठी राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. अहील्यादेवींचे स्मारक आणि नेवासा येथील ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प जिल्ह्याच्या…
महायुती सरकारने शेतक-यांच्या बाजुने घेतलेल्या भूमिकेवर न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने राज्याचे महसुह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी न्यायालयाचे आभार मानले आहे. महायुती सरकारच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या अनेक वर्षाच्या संघर्षांला यश मिळाले आहे…
शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी त्या काळात एकही काम केलं नाही. मराठा आरक्षणाच्या बाबत त्यांनी काय केलं? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याने गुरुवारी सकाळी काही मराठा आंदोलक तरुणांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत.
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात या विषयावर राज्यातील सर्व दुग्ध सहकारी संस्थांची बैठक घेतली होती. या बैठकीत दुधाला किमान 35 रुपये प्रति लिटर…
या कर्जाच्या यादीतून पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे कारखाने वगळण्यात आल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यातील वैजनाथ सहकारी साखर कारखाना, नगर जिल्ह्यातील गणेश सहकारी साखर कारखाना आणि पद्मश्री विठ्ठलराव…
माझी अपेक्षा आहे की बाहेरच्या लोकांनी येऊन भाष्य करण्यापेक्षा तिथल्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. नगर जिल्ह्यातील विकासाबाबत एकत्र येऊन सर्वांनी मुद्दे मांडले पाहिजेत. आमदार गोपीचंद पडळकर हे माझे मित्र…
आज मंत्रालयात महसूल मंत्री विखे पाटील (radhakrushna vikhe patil) आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक (Meeting) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला…