ट्रक इतक्या वेगाने जात होता की, चालकाला ब्रेकही लावता आला नाही. धडकेनंतर ट्रक काही अंतरापर्यंत ओढला गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, घटनास्थळावरून पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरू आहे.
Car Accident Video : देहरादूनमध्ये पेंढ्याने भरलेल्या कारला अचानक आग लागल्याने सर्वत्र घबराट पसरली. चालकाने एक किलोमीटरपर्यंत जळती कार ओढत नेली, याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Thar Accident Video : दुचाकीला ओव्हरटेक करण्याची चूक थार चालकाला भारीच महागात पडली, क्षणातच ट्रकला धडकली कार अन् मग जे घडलं ते आणखीन थरारक. घटनेचा व्हिडिओ जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद…
अनेकदा योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण सर्वेच गुगल मॅप्सचा वापर करतो. मात्र, हाच वापर एका कारमालकाला चांगलाच महागात पडला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Accident Viral Video : कचरा उचलायला गेला अन् जीवाला मुकला....! दोन गाड्यांच्या धडकेत मजुरांचा जीव पणाला लागला, घटनेचा थररा सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ आता सर्वत्र धूमाकूळ घालत…
अभिनेते विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच एक दुर्दैवी अपघात झाला आहे. ते जोगुलांबा गडवाला जिल्ह्यातील उंडावल्लीजवळ रस्त्यावर असताना त्यांच्या कारला अपघात झाला.
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांआधीच तिने ही नवी कार खरेदी केली होती. या कारची अवस्था आता खूप…
दिल्लीत झालेल्या भीषण अपघातात वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या व्हॅन चालकाने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे.
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतरचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रींच्या गाडीला बसने धडक दिली. तसेच, अभिनेत्रीने स्वतःच ही बातमी दिली आहे.
विश्रांतवाडी परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात "हिट अँड रन"चा प्रकार समोर आला असून, एका भरधाव कारने दुचाकीस्वार माय-लेकांना धडक दिल्याची घटना घडली आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी-पारगाव रस्त्यावर मेंगडेवाडी गावच्या हद्दीत गण्या डोंगरजवळ सोमवारी सकाळी दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
छत्तीसगड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. वेगाने जाणारी कार काम सुरू असलेल्या पुलाला जाऊन धडकली.
पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजय दत्तात्रय जेधे (वय ३०, रा. जेधेवाडी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
संध्याकाळी दारूच्या नशेत भरधाव वाहन चालवणाऱ्या चालकाने रस्त्याच्या कडेला बसून गप्पा मारत असलेल्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला.
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर झालेला भीषण अपघात हा ओव्हरस्पीडमुळे झाल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर, जखमीपैकी आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात एकूण ९ जणांचा मृत्यू तर चार व्यक्ती जखमी झाले…