• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Highway Contractor Company Responsible For Two Wheeler Accident Allegation Of Local Citizens

Chiplun : दुचाकी अपघाताला महामार्ग ठेकेदार कंपनी जबाबदार; स्थानिक नागरिकांचा आरोप

चिपळूण शहरात दुचाकी अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. या सगळ्याला महामार्ग ठेकेदार कंपनी जबाबदार असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 21, 2024 | 12:34 PM
टेम्पो मोटरसायकलच्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

File Photo : Accident

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चिपळूण/ संतोष सावर्डेकर : रविवारी रावतळे येथे झालेल्या दुचाकी अपघाताला महामार्ग कामाचा ठेका घेतलेली ईगल कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस पक्षासह स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कंपनीमार्फत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे येथील परिसर अक्षरश: मृत्यूचा सापळाच बनला आहे. कंपनी व्यवस्थापन मनमानी कारभार करत आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. थेट रस्त्यावर बॅरिकेट्स उभारल्याने रस्ता अरूंद होऊन वारंवार अपघात घडत आहेत. तरी जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीवर गुन्हा दाखल करावा, तसेच अपघातग्रस्त महिलेला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह सुबोध सावंत-देसाई, विनोद कदम यांनी केली.

हेही वाचा-शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर

शहरातील रावतळे येथे दुचाकी घसरून कान्हे पिंपळी येथील शमीन सुलतान सनगे या गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातानंतर पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह व स्थानिक नागरिकांनी ईगल कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ठेकेदार कंपनीच्या हलगजपणामुळेच हा अपघात झाल्याचा थेट आरोप त्यांनी केला. यावेळी बोलताना श्री. शाह, सुबोध सावंत देसाई, विनोद कदम म्हणाले की, शहरात सुरू असलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण आणि उड्डाणपुलाचे काम अतिशय दर्जाहीन होत आहे. उड्डाणपुलाचे काम करताना कंपनीने सुरक्षितेबाबत कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. ना स्वत:च्या कामगारांची ना नागरिकांची. कामासाठी थेट रस्त्यावर बॅरिकेट्स उभारल्याने रस्ता अरूंद झाला आहे. रस्त्यावर चिखल, खडी, वाळू साचून सातत्याने अपघात घडत आहेत. चिखलमय रस्त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापक जयंतीलाल यांना कल्पना देऊनही दखल घेतली जात नाही.

हेही वाचा-भाजपपाठोपाठ काँग्रेसचेही 54 उमेदवार निश्चित?; कोणाकोणाला मिळाली संधी

यापूर्वीही उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर तेथे पाहाणी करण्यासाठी गेलेले आमदार शेखर निकम व सहकारी हे सुध्दा मोठ्या अपघातातून बालंबाल बचावले होते. पावसाळ्यात रावतळे परिसरात मुले अडकल्याची घटना घडली होती. अशा घटनांचा अनुभव असतानाही कंपनी व्यवस्थापन बेजबाबदारपणे वागत आहे. मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे या परिसरात वाहनधारकांसह नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कंपनी जनतेच्या जीवाशी खेळत आहे. येथील नागरिकांनी अजून किती दिवस हे सहन करायचे? असा संतप्त सवाल उपस्थित करत यापुढे ते सहन केले जाणार नाही.पोलिसांनी या कंपनीवर गुन्हा दाखल करावा. ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. सोमवारी यासंदर्भात चिपळूण पोलीस स्थानक, राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन दिले जाणार असल्याची माहिती श्री. शाह यांनी दिली. या वेळी संतोष सावंत देसाई, संजय जाधव, इम्तियाज कडू आदी उपस्थित होते.

Web Title: Highway contractor company responsible for two wheeler accident allegation of local citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 12:34 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Feb 17, 2026 | 06:45 PM
Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Feb 17, 2026 | 06:40 PM
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Feb 17, 2026 | 06:38 PM
NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

Feb 17, 2026 | 06:38 PM
Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Feb 17, 2026 | 06:30 PM
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

Feb 17, 2026 | 06:28 PM
Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Feb 17, 2026 | 06:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.