• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Three Hours Mega Block On Konkan Railway On 21st June Nrsr

चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, कोकण रेल्वे मार्गावर उद्या ‘या’ वेळेत तीन तासांचा मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी उद्या तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे.

  • By साधना
Updated On: Jun 20, 2023 | 02:08 PM
चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, कोकण रेल्वे मार्गावर उद्या ‘या’ वेळेत तीन तासांचा मेगाब्लॉक
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रत्नागिरी: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वेवर (Konkan Railway) उद्यापासून (21 जून 2023) तीन तासांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) दरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा तीन दिवसांचा मेगाब्लॉक (MegaBlock Updates) घेतला जाणार आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी उद्या (बुधवार)  सकाळी 7.30 ते 10.30 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे.

कोणत्या गाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल?
रत्नागिरी (Ratnagiri News) ते सिंधुदुर्ग (Sindhudurg) दरम्यान वैभववाडी या भागामध्ये घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस (Tutari Express) रोहा ते रत्नागिरी दरम्यान 2.30 तास रोखून ठेवली जाईल. याशिवाय इतर गाड्या देखील थांबवल्या जातील. यात कोकण कन्या एक्सप्रेस (Konkan Kanya Express), मांडवी एक्स्प्रेस (Mandovi Express) या गाड्यांचा समावेश आहे.

गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्सप्रेस (Netravati Express) जी 20 जूनला सुटणार आहे ती उडुपी – कणकवली विभागादरम्यान 3 तासांसाठी थांबवून ठेवली जाणार आहे.

गाडी क्र. 10106 दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी रोड – कणकवली विभागादरम्यान 21 जून रोजी 30 मिनिटांसाठी रोखून ठेवली जाणार आहे.

दरम्यान, रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच, मेगाब्लॉकच्या कालावधीत कोकण रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रक पाहून बदलांविषयीची माहिती जाणून प्रवास करावा, असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

पावसाळी वेळापत्रक लागू
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल 37 गाड्यांचा वेग आजपासून मंदावणार आहे. कारण आजपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग साधारण 40 किलोमीटर प्रतितास असेल. पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी वेगमर्यादा घालण्यात आली आहे.

कोकण रेल्वेने मान्सूनसाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. हे नवे वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत लागू असेल. या कालावधीत रेल्वेची वेगमर्यादा 40 ते 90 प्रतितास असणार आहे. तसेच सर्वच धोकादायक ठिकाणी 24 तास गस्त असणार आहे.

Web Title: Three hours mega block on konkan railway on 21st june nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2023 | 01:58 PM

Topics:  

  • konkan railway
  • Megablock News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Stock Market Today: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता

Stock Market Today: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता

Mar 02, 2026 | 09:23 AM
World Hearing Day: श्रवणशक्ती ही निसर्गाची देणगी! जागतिक श्रवण दिनी जाणून घ्या कानांच्या आरोग्याची ए-बी-सी-डी

World Hearing Day: श्रवणशक्ती ही निसर्गाची देणगी! जागतिक श्रवण दिनी जाणून घ्या कानांच्या आरोग्याची ए-बी-सी-डी

Mar 02, 2026 | 09:12 AM
शिकार करायला बगळा सज्ज पण तितक्यातच सापाने पलटला वार, मान आवळली अन्… शिकारीचा Video Viral

शिकार करायला बगळा सज्ज पण तितक्यातच सापाने पलटला वार, मान आवळली अन्… शिकारीचा Video Viral

Mar 02, 2026 | 09:00 AM
झिम्बाब्वेचा T20 World Cup 2026 चा प्रवास संपला, पण संघ अडकला भारतात! जाणून घ्या नक्की कारण काय?

झिम्बाब्वेचा T20 World Cup 2026 चा प्रवास संपला, पण संघ अडकला भारतात! जाणून घ्या नक्की कारण काय?

Mar 02, 2026 | 08:59 AM
Breaking News Updates Today: ट्रम्प यांची पुन्हा इराणच्या सैन्याला धमकी, आत्मसमर्पण करण्याचा दिला इशारा

LIVE
Breaking News Updates Today: ट्रम्प यांची पुन्हा इराणच्या सैन्याला धमकी, आत्मसमर्पण करण्याचा दिला इशारा

Mar 02, 2026 | 08:44 AM
Virosh Reception: रश्मिका- विजयच्या लग्नाच्या रिसेप्शनची तयारी सुरु; मर्यादित आहे पाहुण्यांची लिस्ट, कडक पोलिस बंदोबस्त

Virosh Reception: रश्मिका- विजयच्या लग्नाच्या रिसेप्शनची तयारी सुरु; मर्यादित आहे पाहुण्यांची लिस्ट, कडक पोलिस बंदोबस्त

Mar 02, 2026 | 08:38 AM
वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणते पेय ठरतात प्रभावी? लिंबू पाणी की आवळा ज्यूस…

वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणते पेय ठरतात प्रभावी? लिंबू पाणी की आवळा ज्यूस…

Mar 02, 2026 | 08:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.