मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे बाहेर पडतांना तुम्ही एकदा वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. काही अभियांत्रिकी कारणावरून हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर नॉन इंटरलॉकिंगच्या कामांसाठी रविवारी- सोमवारी रात्री दहा तासांचा ट्रैफिक पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अंधेरी ते गोरेगावदरम्यान हार्बर…
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी उद्या तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे.