• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Kiara Advani Sidharth Malhotra Shares Daughter First Photo Reveals Unique Name

कियारा आणि सिद्धार्थने दाखवली आपल्या लाडक्या लेकीची पहिली झलक, नाव देखील केले जाहीर

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने त्यांच्या लाडक्या लेकीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या बॉलीवूड कपलने त्यांच्या गोंडस लेकीचे नाव देखील जाहीर केले आहे, आणि नावाचा अर्थ देखील सांगितला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 28, 2025 | 01:02 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कियारा आणि सिद्धार्थने दाखवली लेकीची झलक
  • लाडक्या लेकीचे नाव देखील केले जाहीर
  • मुलीच्या नावाचा अर्थ काय आहे?
 
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने त्यांच्या लहान मुलीची पहिली झलक शेअर केली आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत, कियारा आणि सिद्धार्थने तिचे नाव देखील उघड केले आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या मुलीचे नाव खूपच वेगळे आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या बॉलीवूड कपलचे चाहते आणि कलाकार अभिनंदन करत आहेत.

Bigg Boss 19 मध्ये मालती चहरचा ‘अग्रेसिव्ह’ अवतार! आधी कानशिलात, आता मारली लाथ… घरात पुन्हा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा!

मुलीचे अनोखे नाव उघड

कियारा आणि सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर गोड लेकीचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांच्या मुलीचा चेहरा उघड न करता तिचे गोंडस चिमुकले पाय दिसत आहेत. या जोडप्याने त्यांच्या मुलीच्या पायांचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये त्यांच्या मुलीचे नाव देखील उघड केले आहे. कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या लहान मुलीचे नाव सरायाह मल्होत्रा ​​ठेवले आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना या जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “आमच्या प्रार्थनेतून आमच्या कुशीत येणारी आमची राजकुमारी. सरायाह मल्होत्रा.” असे लिहून ही पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

या नावाचा अर्थ काय आहे?

या जोडप्याने त्यांच्या छोट्या राजकुमारीचे नाव आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांच्या मुलीपेक्षाही वेगळे ठेवले आहे. सरायाह या नावाचा अर्थ “देवाची राजकुमारी” असा होतो. हा शब्द हिब्रू भाषेतून आला आहे. या जोडप्याने शेअर केलेल्या फोटोवर आता असंख्य सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या छोट्या राजकुमारीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर लगेचच व्हायरल झाला आहे.

मुलगी झाली हो! अरुण गवळी दुसऱ्यांदा झाले आजोबा, जावयाने दिली आनंदची बातमी; म्हणाला “लक्ष्मी आली घरी”

त्यांनी त्यांच्या मुलीचे स्वागत कधी केले?

या वर्षी १५ जुलै रोजी कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या मुलीचे स्वागत केले. कियारा आणि सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या चाहत्यांसह पालक होण्याची आनंदाची बातमी शेअर केली. या जोडप्याने ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न केले. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांच्या कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.

Web Title: Kiara advani sidharth malhotra shares daughter first photo reveals unique name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • entertainment
  • KIARA ADVANI
  • Sidharth Malhotra

संबंधित बातम्या

‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव
1

‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव

‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर
2

‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर

‘चुना लगा दिया…’ म्हणत चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी; TOXIC चे पहिले गाणं ‘तबाही’ रिलीजआधीच ट्रोल
3

‘चुना लगा दिया…’ म्हणत चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी; TOXIC चे पहिले गाणं ‘तबाही’ रिलीजआधीच ट्रोल

12,000 विद्यार्थ्यांसमोर ‘भूत बंगला’चे दणदणीत प्रमोशन; अक्षय कुमार-वामिका गब्बीची धमाकेदार एन्ट्री
4

12,000 विद्यार्थ्यांसमोर ‘भूत बंगला’चे दणदणीत प्रमोशन; अक्षय कुमार-वामिका गब्बीची धमाकेदार एन्ट्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

Mar 03, 2026 | 06:35 PM
RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

Mar 03, 2026 | 06:27 PM
BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

Mar 03, 2026 | 06:21 PM
Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Mar 03, 2026 | 06:19 PM
शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

Mar 03, 2026 | 06:09 PM
Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Mar 03, 2026 | 06:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.