Salman Khan On Captain Smit Machhars: घटनेनंतर कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचं कौतुक होत आहे. वृत्तानुसार, सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना “कमाल केलंत पायलट साहेब” म्हणत सलाम केला.…
Kantara Chapter 1:‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या रिलीजला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या खास प्रसंगी होम्बले फिल्म्सने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले.
Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवरात्रीनिमित्त ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’ हे विशेष पर्व पाहायला मिळणार आहे. स्वामी आणि रणजीतचा संघर्ष रंगणार.
Nimrat Kaur: निमरत कौरने शहीद वडील मेजर भूपेंद्र सिंह यांच्या आठवणींना उजाळा दिला. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात वडिलांचं अपहरण आणि त्यानंतरची घटना तिने सांगितली.
Dharau Marathi Movie: ‘धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!’ या लक्षवेधी टॅगलाइनसह ‘धाराऊ’ मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. चित्रपट २३ ऑक्टोबरला रिलीज होणार.
Dino Morea Arrested: मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीनंतर कारवाई केली.
Aadi Anant Marathi Movie: अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘आदि अनंत’ मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले. चित्रपट १२ नोव्हेंबरला रिलीज होणार.
Sahal Marathi Movie: शाळेची सहल आणि गणपतीपुळेच्या प्रवासावर आधारित ‘सहल’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Drishyam 3 Review: ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ या दोन्ही चित्रपटांच्या सस्पेन्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे आता तिसऱ्या भागाची कथा कोणतं वळण घेणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
Janhavi Killekar: बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ करण्याच्या वक्तव्यावरून ट्रोल झाल्यानंतर अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने स्पष्टीकरण दिलं. स्किनचे फोटो दाखवत तिने काय सांगितलं?
Hruta Durgule: अभिनेत्री हृता दुर्गुळेने लग्न, वजन वाढ आणि भविष्यातील गरोदरपणानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्या स्पष्ट भाष्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणाली जाणून घ्या
Drishyam 3: अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ हा चित्रपट आज चित्रपटगृहात रिलीज होणार असून रिलीजआधीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट किती कमाई करणार? जाणून घ्या.
Pehla Pyaar Doosri Baar: ‘पुराने दिन’ या गाण्यातून मैत्री, पहिलं प्रेम आणि कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. हे गाणं गायक अरिजित सिंगने गायलं आहे.
Bhai Khulawalo Song: नितीश चव्हाण आणि रुचिरा जाधवच्या ‘भाई खुळावलो’ गाण्यात मालवणी ठसका, मिश्कील अंदाज आणि प्रेमात पडलेल्या भाईची भन्नाट कहाणी पाहायला मिळते.
Ayushmann Khurrana: अभिनेता आयुष्मान खुरानाने नव्या दिग्दर्शकांसोबत सतत काम करण्यामागचं कारण सांगितलं. ‘उडता तीर’मध्ये तो वेगळ्या भूमिकेत दिसणार असून चित्रपट ९ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
Drishyam 3 Cast Fees:: ‘दृश्यम: द कन्क्लुजन’चं बजेट सुमारे १३० कोटी रुपये असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचीही चर्चा सुरू झाली आहे.
Afratafri Marathi Movie: ‘अफरातफरी’ चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित झालं आहे. प्रणाली घोगरेच्या ग्लॅमरस अंदाजासोबत गाण्यात ४८ फ्रेम्स प्रति सेकंदचा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे.
Koffee With Karan Season 9: करण जोहरने ‘कॉफी विथ करण’च्या नवव्या सीझनची घोषणा केली असून हा शोचा शेवटचा सीझन असणार आहे. पहिल्या एपिसोडमध्ये सलमान खान दिसणार आहे.
Amitabh Bachchan Injury: ‘कौन बनेगा करोडपती 18’च्या शूटिंगदरम्यान पाय घसरून अमिताभ बच्चन पडले. डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असून, KBC 18 च्या मंचावर त्यांनी प्रकृतीबाबत माहिती दिली.
Nupur Alankar: अभिनेत्री नुपूर अलंकार यांनी २७ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर संन्यास का घेतला? आईच्या आजारपणापासून निधनापर्यंतच्या घटनांनी कसा बदलला त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जाणून घ्या.