• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Prabhu Deva And Sunny Leones Petta Rap Will Release On September 27

प्रभू देवा आणि सनी लिओनीचा ‘पेट्टा रॅप’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, निर्मात्यांनी शेअर केले पोस्टर!

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि डाँसिन्ग स्टार प्रभू देवा हे दोघेही लवकरच मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहेत. या दोघांचाही 'पेट्टा रॅप' हा चित्रपट येत्या 27 सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ज्याची आतुरता चाहत्यांना अनेक दिवसांपासून होती. तसेच प्रेक्षकांना आता हा चित्रपट चित्रपटगृहात बघता येणार असून, त्यांना प्रभू देवा आणि सनी लिओनीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 04, 2024 | 02:04 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सनी लिओनी तिच्या पुढच्या तमिळ चित्रपट ‘पेट्टा रॅप’ साठी सज्ज झाली असून या मध्ये ती प्रसिद्ध कोरिओग्राफर चित्रपट निर्माता आणि अभिनेता प्रभु देवासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एका नवीन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ज्यात प्रभू देवा आणि वेदिका यांच्यासोबत सनी आहे. परफेक्ट मास एंटरटेनर होण्याचे आश्वासन देणारा हा चित्रपट 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

पोस्टरमध्ये सनी तिच्या ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. याआधी ही अभिनेत्री प्रभू देवासोबत एका गाण्यात नाचणार असल्याचे समोर आले होते आणि ही बातमी आल्यापासून तिचे चाहते गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी सनीने तामिळ चित्रपट ‘कोटेशन गँग’ मधील तिच्या लूकने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते, ज्यामध्ये तिने एका मारेकरीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले. तसेच आता ती या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं पुन्हा एकदा भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prabhudeva (@prabhudevaofficial)

हे देखील वाचा- ‘वेब सीरिजमधील दोन भाग काल्पनिक’, IC 814 चा सुरू असलेल्या वादत पायलट देवी शरणने नेटफ्लिक्सचा केला पर्दाफाश!

‘पेट्टा रॅप’ आणि ‘कोटेशन गँग’ व्यतिरिक्त सनी प्रभुदेवा आणि हिमेश रेशमियाच्या ‘बॅडस रविकुमार’मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे ‘शेरो’ आणि शीर्षक नसलेला मल्याळम चित्रपट देखील आहे. चित्रपटांच्या पलीकडे, अभिनेत्री तिच्या कॉस्मेटिक ब्रँडसह उद्योजकीय जगात कहर करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. अभिनेत्रींचे सर्व क्षेत्रात असलेले उत्कृष्ट कौशल्य पाहून चाहत्यांना तिचा जास्त अभिमान आणि आनंद वाटत आहे.

Web Title: Prabhu deva and sunny leones petta rap will release on september 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 01:57 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुणे शहरातील बड्या व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 104 कोटींना घातला गंडा

पुणे शहरातील बड्या व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 104 कोटींना घातला गंडा

PoK मध्ये सत्तापालटाचे संकेत! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युती सरकार कोसळणार?

PoK मध्ये सत्तापालटाचे संकेत! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युती सरकार कोसळणार?

Palghar News: कपडे सुकवण्याच्या दोरीने आयुष्याची दोर कापली! पालघरमध्ये आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या; नेमकं काय घडलं?

Palghar News: कपडे सुकवण्याच्या दोरीने आयुष्याची दोर कापली! पालघरमध्ये आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या; नेमकं काय घडलं?

Pune News: पंचायत समितीमध्ये ‘महिलाराज’; पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ ठिकाणी…

Pune News: पंचायत समितीमध्ये ‘महिलाराज’; पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ ठिकाणी…

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

प्रीमियम लूकसह 2025 Toyota Fortuner Leader Edition लाँच! केव्हा करता येणार बुकींग?

प्रीमियम लूकसह 2025 Toyota Fortuner Leader Edition लाँच! केव्हा करता येणार बुकींग?

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.