Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वयंवर- मिका दी वोटी’; योग्य जोडीदारासाठी मिका सिंग घेणार ज्योतिषांची मदत

मिका सिंगचे इंडस्ट्री मध्ये बरेच चांगले मित्र आहेत, परंतु आता आपण पाहू शकतो की हा ‘पंजाबी मुंडा’ त्याच्या आगामी कार्यक्रम ‘स्वयंवर - मिका दी वोटी’ मध्ये स्वतःसाठी योग्य जुळणी शोधण्यासाठी ज्योतिषांचा सल्ला घेतो.

  • By Aparna Kad
Updated On: May 24, 2022 | 03:04 PM
‘स्वयंवर- मिका दी वोटी’; योग्य जोडीदारासाठी मिका सिंग घेणार ज्योतिषांची मदत
Follow Us
Close
Follow Us:

छोट्या पडद्यावर नेहमीच निरनिराळे आणि मनोरंजनाने भरलेले कार्यक्रम येत असतात. असाच एक शो घेऊन गायक मिका सिंग येत आहे. ‘स्वयंवर- मिका दी वोटी’ हा सर्वात आशादायक कार्यक्रमांपैकी एक असेल कारण त्याच्या पहिल्या घोषणे पासूनचा उत्साह चाहत्यांसाठी मनाला भिडणारा होता. आपल्या स्वतःच्या संगीत संवेदना मिका सिंग साठी एक परिपूर्ण वोटी (पत्नी) शोधणे ही ह्या शो ची संकल्पना आहे. शोच्या निर्मात्यांनी शोच्या प्रोमो शूट आणि मार्केटिंग साठी पूर्ण तयारी केली आहे. या शो बद्दल नेहमी बोल्ले जाणारे लोकवार्ता हे सुध्दा काही आश्चर्यकारक छोटे टीझरच आहेत.

मिका सिंगचे इंडस्ट्री मध्ये बरेच चांगले मित्र आहेत, परंतु आता आपण पाहू शकतो की हा ‘पंजाबी मुंडा’ त्याच्या आगामी कार्यक्रम ‘स्वयंवर – मिका दी वोटी’ मध्ये स्वतःसाठी योग्य जुळणी शोधण्यासाठी ज्योतिषांचा सल्ला घेतो. शो मध्ये येण्यासाठी चाहत्यांना माहीत असलेल्यांपैकी बर्‍याच जणांशी संपर्क साधला जात आहे, त्याचवेळी, आमच्या प्रसिद्ध ज्योतिषींनी देखील शो मध्ये त्याच्या भावी पत्नीची भविष्यवाणी करण्यासाठी संपर्क साधला आहे. आणि हे जर झालं तर नक्कीच हे खूप मजेदार असणार आहे.

ज्योतिष मिका ला त्यांच्या अनुभवाने निर्णय अधिक सुलभ करण्यात मदत करण्यासाठी येणार आहेत. असे समर्थन आणि अंदाज लावता येणाऱ्या टॅरो कार्ड्स रिडर सुध्दा असल्‍याने प्रेक्षकांची आवड निश्चितच वाढेल.

मिका सिंग हा आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात बोलका आणि सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहे. सावन में लग गई आग, ओये लकी, आपका क्या होगा, आणि तू, हे इतर ब्लॉकबस्टर्स गाण्यांन पैकी त्यांचे काही प्रसिद्ध हिट गाणी आहेत.

Web Title: New show swayamvar mika di voti mika singh will get help from astrologer nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2022 | 02:51 PM

Topics:  

  • tv reality show

संबंधित बातम्या

‘पती पत्नी और पंगा’ स्क्रिप्टेड आहे का शो? रुबिना दिलैक म्हणाली, ‘त्यावर तुम्ही जोर…’
1

‘पती पत्नी और पंगा’ स्क्रिप्टेड आहे का शो? रुबिना दिलैक म्हणाली, ‘त्यावर तुम्ही जोर…’

‘सन मराठी’वर रंगणार महिला स्पेशल कार्यक्रम, ‘सोहळा सख्यांचा’ शोमध्ये हजारो महिलांचा सहभाग
2

‘सन मराठी’वर रंगणार महिला स्पेशल कार्यक्रम, ‘सोहळा सख्यांचा’ शोमध्ये हजारो महिलांचा सहभाग

काय रिअ‍ॅलिटी शोमध्येही होते राजकारण? ‘इनसाइडर विथ फैसू’ मध्ये फराह खानने केला खुलासा!
3

काय रिअ‍ॅलिटी शोमध्येही होते राजकारण? ‘इनसाइडर विथ फैसू’ मध्ये फराह खानने केला खुलासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.