• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Robbery At Actor Pushkar Shrotri House In Vile Parle Nrsr

अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरात चोरी, नक्की कुणी मारला पैसे आणि दागिन्यांवर डल्ला ?

मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरात 10.27 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 1.20 लाख रुपयांची चोरी झाली आहे.

  • By साधना
Updated On: Oct 28, 2023 | 06:12 PM
अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरात चोरी, नक्की कुणी मारला पैसे आणि दागिन्यांवर डल्ला ?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबईः मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या (Pushkar Shrotri) संदर्भातली एक मोठी बातमी समोर आली आहे. पुष्कर श्रोत्रीच्या घरात चोरी झाली आहे. पुष्करच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने 10 लाख 27 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 20 हजारांची रोकड चोरली (Robbery) असल्याची माहिती मिळाली आहे. मोलकरणीने ही रक्कम तिच्या पतीकडे दिली होती. पुष्कर श्रोत्रीनं या प्रकरणी पती-पत्नीविरोधात विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पुष्कर श्रोत्री यांनी उषा गांगुर्डे आणि भानुदास गांगुर्डे या दोन जणांविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Fraud)

मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरातून एका मोलकरणीनं 10.27 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 1.20 लाख रुपये रोख चोरले आहेत. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, विलेपार्ले पूर्व येथे राहणाऱ्या पुष्कर श्रोत्रीकडे घरातील कामासाठी आणि त्याच्या वडिलांचा सांभाळ करण्यासाठी तीन मोलकरणी काम करत होत्या. त्यापैकी एक उषा गांगुर्डे (41) नावाच्या महिलेनं सुमारे 5 ते 6 महिने सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत काम केलं आहे. तिने श्रोत्रीच्या घरातून 1 लाख 60 हजार रुपयांचे परदेशी चलन चोरल्याची माहिती मिळाली आहे. पुष्करची पत्नी प्रांजलला 22 ऑक्टोबर रोजी उषा गांगुर्डेवर संशय आला. त्यावेळी श्रोत्री कुटुंबानं तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस तपासादरम्यान तिनं पैसे चोरल्याचं कबुल केलं. तसेच पती भानुदास गांगुर्डे यांच्याकडे ते दिले असल्याचं सांगितलं. तिच्या पतीनंही चोरीचे पैसे मिळाल्याची कबुली दिली.

दुसरी घटना 24 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली, पुष्करची पत्नी प्रांजल श्रोत्रीनं कपाटातून सोन्याचे दागिने काढले. प्रांजलला दागिन्यांमध्ये गडबड असल्याचं जाणवलं. श्रोत्री कुटुंबियांनी सोन्याचे दागिने दागिन्यांच्या दुकानात नेले असता ते दागिने बनावट असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तपासादरम्यान उषा गांगुर्डे यांनी खरे दागिने चोरून त्याऐवजी तसेच दिसणारे बनावट दागिने आणल्याचं उघड झालं. त्यामुळे पुष्कर श्रोत्री यांनी 26 ऑक्टोबर रोजी उषा गांगुर्डे आणि त्यांच्या पतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 34, 381, 406 आणि 420 अंतर्गत विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अशा घटना जर घडत असतील तर मोलकरणींवर विश्वास ठेवायचा तरी कसा? असा प्रश्न निर्माण होतो.

Web Title: Robbery at actor pushkar shrotri house in vile parle nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2023 | 06:11 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • Pushkar Shrotri

संबंधित बातम्या

Sudhakar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन
1

Sudhakar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन

‘आणि अचानक मला Kiss केलं’; लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, खुलासा करत म्हणाली, ‘३५ गुन्हे…’
2

‘आणि अचानक मला Kiss केलं’; लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, खुलासा करत म्हणाली, ‘३५ गुन्हे…’

Virosh Reception: रश्मिका- विजयच्या लग्नाच्या रिसेप्शनची तयारी सुरु; मर्यादित आहे पाहुण्यांची लिस्ट, कडक पोलिस बंदोबस्त
3

Virosh Reception: रश्मिका- विजयच्या लग्नाच्या रिसेप्शनची तयारी सुरु; मर्यादित आहे पाहुण्यांची लिस्ट, कडक पोलिस बंदोबस्त

Ahilyanagar News: अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु, कारवाई प्रक्रिया झाली गतिमान
4

Ahilyanagar News: अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु, कारवाई प्रक्रिया झाली गतिमान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026 : एका क्लिकवर पहा सेमीफायनलचे संपूर्ण वेळापत्रक, कधी आणि कुठे होणार उपांत्य फेरीचे सामने?

T20 World Cup 2026 : एका क्लिकवर पहा सेमीफायनलचे संपूर्ण वेळापत्रक, कधी आणि कुठे होणार उपांत्य फेरीचे सामने?

Mar 02, 2026 | 10:41 AM
Iran–US–Israel war: भारतीय विद्यार्थी ईराणमध्ये काय शिकायला जातात? युद्धामुळे करिअर धोक्यात

Iran–US–Israel war: भारतीय विद्यार्थी ईराणमध्ये काय शिकायला जातात? युद्धामुळे करिअर धोक्यात

Mar 02, 2026 | 10:38 AM
World War 3: सायप्रस ते इस्रायल धुरांचे लोट! इराणच्या ‘प्रतिनिधी’ गॅंगने जगाला वेढलं; सायप्रसमधील UK हवाई तळांवरही ड्रोन हल्ले

World War 3: सायप्रस ते इस्रायल धुरांचे लोट! इराणच्या ‘प्रतिनिधी’ गॅंगने जगाला वेढलं; सायप्रसमधील UK हवाई तळांवरही ड्रोन हल्ले

Mar 02, 2026 | 10:37 AM
मधुमेह आणि लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी! झायडूस कंपनीकडून भारतात लाँच होणार सेमाग्लुटाइड इंजेक्शन

मधुमेह आणि लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी! झायडूस कंपनीकडून भारतात लाँच होणार सेमाग्लुटाइड इंजेक्शन

Mar 02, 2026 | 10:30 AM
EMI Scheme Update: ईएमआय योजना १ एप्रिलपासून होणार सुरू; सीमाशुल्क भरण्यास मिळणार तात्पुरती सूट

EMI Scheme Update: ईएमआय योजना १ एप्रिलपासून होणार सुरू; सीमाशुल्क भरण्यास मिळणार तात्पुरती सूट

Mar 02, 2026 | 10:28 AM
Middle East Crisis : इराण धुमसणार! ट्रम्प यांनी आखला विनाशाचा ‘आराखडा’; ५ आठवडे चालणार संघर्ष?

Middle East Crisis : इराण धुमसणार! ट्रम्प यांनी आखला विनाशाचा ‘आराखडा’; ५ आठवडे चालणार संघर्ष?

Mar 02, 2026 | 10:23 AM
Dinvisheh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 मार्चचा इतिहास

Dinvisheh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 मार्चचा इतिहास

Mar 02, 2026 | 10:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.