झोया अख्तरच्या ‘मेड इन हेवन २’ मध्ये झळकणार अभिनेत्री नीलम कोठारी
फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाईव्समधल्या (Fabulous Lives Of Bollywood Wives) कामाबद्दल अभिनेत्री नीलम कोठारीची (Neelam Kothari) सर्वत्र प्रशंसा होत आहे. नुकताच ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाईव्स’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये नीलमने मोठा खुलासा केला आहे. झोया अख्तरच्या ‘मेड इन हेवन’या शोमध्ये नीलम (Neelam In Made In Heaven) आता झळकणार आहे. त्यासाठीची तयारी नीलम सध्या करत आहे.