लकडबग्गा तसेच जवाणसारख्या सिनेमातून आपल्या सिनेचाहत्यांच्या मनामध्ये घर करणारी अभिनेत्री रिद्धी डोगरा नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली असते. मुळात, अभिनेत्रीने तिचा नवीन फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर शेअर केला आहे. तिचे हे आकर्षक फोटोज इंस्टाग्रामवर फार धूम करत आहेत.
फोटो सौजन्य - Social Media

अभिनेत्री रिद्धी डोगराने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती फार आकर्षक दिसून येत आहे.

रिद्धी डोगराचा लूक फार आकर्षक दिसत आहे. कानात मोठ्या आकाराचे झूमके तिच्या सौंदर्याला चार चंद्र लावत आहेत. सौम्य पद्धतीने केलेले मेकअप तिच्या रुपाला आणखीन तेज देत आहे.

वेस्टर्न लुकमध्ये अभिनेत्री फार सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. तिच्या डोळ्यांमध्ये दिसून येणारी तेज नेतकऱ्यांना कॉमेंट्स करण्यास भुरळ पाडत आहे.

कॉमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. विशिष्ट करून तिच्या काळ्या डोळ्यांना पाहून चाहते जास्त आकर्षित झाल्याचे दिसून येत आहे.

पोस्टखाली कॅपशनमध्ये अभिनेत्रीने तिच्या लूकबद्दल सांगितले आहे. तसेच तिच्या पुर्ण आऊटफीट बद्दल माहिती दिली आहे.






