अभिनेत्री रुचिरा जाधवने (Ruchira Jadhav) बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरामध्ये रुचिराला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे का ? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर रुचिराने मुलाखतीमध्ये दिलं आहे.