अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याच दरम्यान अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
Sonakshi Sinha Glamourous
Sonakshi sinha reacts to pregnancy rumors with zaheer
सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला ६ महिने पूर्ण! अभिनेत्रीने खास नवऱ्यासाठी शेअर केली रोमॅंटिक पोस्ट...
काही तासांपूर्वीच सोनाक्षीने इन्स्टाग्राम काही नवीन फोटोज् शेअर केलेले आहेत. सध्या तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे..
सोनाक्षीने ब्लॅक कलरचा कोट आणि स्टायलिश पँट वेअर करून नेटकऱ्यांकडे आपलं लक्ष वेधलं आहे..
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक करीत आहे.
ओपन हेअर, स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज आणि न्यूड लिपस्टिक असा लूक कॅरी करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे..
सोनाक्षीच्या सौंदर्यामध्ये लग्नानंतर कमालीची वाढ होत असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे..