अभिनेत्री सोनम कपूर हिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोनम कपूर कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
Sonam Kapoor Photos
कायमच आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये चर्चेत राहणाऱ्या सोनमने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर फोटोज् शेअर केलेले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने बॉसी लूक कॅरी करून सुंदर फोटोशूट केलेले आहे. अभिनेत्रीचे नवीन फोटोज् पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.
व्हाईट शर्ट, ब्लॅक कोट आणि पँट आणि ब्लॅक शूज वेअर करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.
सिंपल हेअरस्टाईल, नॉर्मल मेकअप, पिंक न्यूड लिपस्टिक आणि डार्क आय लाईनर असा मेकअप करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले आहे.
कायमच आपल्या स्टायलिश लूकसाठी चर्चेत राहणाऱ्या सोनम कपूरच्या फॅशनचे चाहते कौतुक करीत आहेत.
सोनमने शेअर केलेल्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.