टेंभी नाक्यावरील दहीहंडीमध्ये बॅनरयुद्ध

ठाण्यातील टेंभी नाका (Tembhi Naka Dahi Handi 2022) इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. शिंदे विरुद्ध ठाकरे (Shinde Vs Thackeray) असा बॅनरचा सामना टेंभी नाका परिसरात बघायला मिळत आहे.
Tembhi naka copy
Published on: 
Updated on: