
मलायकाने घातलेला हा गाऊन बॅकलेस आहे.

हा गाऊन डीपनेक बॉडी हगिंग आहे. मलायका अरोराच्या या सॅटिन स्लिप ड्रेसची किंमत सुमारे १६,८०४ रुपये आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा ४८ वर्षांची आहे. मात्र ती आजही तरुण आणि सुंदर दिसते.

मलायका अरोराचे बॅकलेस आणि डीपनेक सॅटीन स्लीप गाऊनमधले फोटो सध्या खूप व्हायरल झाले आहेत.

या ड्रेससोबत तिने नेकलेस, ब्रेसलेट आणि अंगठीही घातली आहे. तसेच केस मोकळे सोडले आहेत. तिचे हे फोटो पाहून लोक
‘गॉर्जियस’ ‘स्टनिंग’ आणि ‘सेक्सी’ अशा कमेंट केल्या आहेत.






