मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप होऊन बराच काळ लोटला आहे. सोमवारी रात्री "होमबाउंड" चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये त्यांची अनपेक्षित भेट झाली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मलायका अरोराने अनेक चित्रपटांमध्ये काम केले नसले, परंतु ती नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. नुकतेच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेल्या मलायका अरोरा त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. तसेच आता ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. मलायका अरोराने मुंबईतील एका पॉश भागात असलेले स्वतःचे अपार्टमेंट विकले आहे. या करारात अभिनेत्री…
मलायका अरोराने अलीकडेच सलमान खान आणि एक्स पती अरबाज खानच्या बहिणी अलविरा-अर्पिता यांच्यासाठी जेवणाचे आयोजन केले होते. यादरम्यान खान कुटुंब एकत्र दिसले आहे. ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या जोडींमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोराचा समावेश होतो. कोणताही कार्यक्रम असो किंवा त्यांनी सोशल मीडियावर टाकलेले फोटो असोत या दोघांची जोडी नेहमीच चर्चेत राहिलीये.
अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोस शेअर केले आहेत. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अभिनेत्रीने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्टचा तुफान आणला आहे. तिची…
मलायका अरोरा सध्या मोठ्या अडचणीत अडकली आहे. न्यायालयाने अभिनेत्रीला शेवटचा इशारा दिला आहे आणि तिला हजर राहण्यास सांगितले आहे. अभिनेत्री मलायका कोणत्या कायद्याच्या प्रकरणात अडकली आहे जाणून घेऊयात.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
सैफ अली खाननंतर आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीवर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेत्रीने हा धक्कादायक अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे. तिच्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा…
IPL 2025: राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा एका खास व्यक्तीसोबत दिसून आली. यानंतर आता तिच्या अफेर्सच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.
मलायका अरोरा तिच्या नवीन फोटोशूटच्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून इंटरनेटवर तिच्या या नव्या फोटोजने धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. मलायका ५१ वर्षांची आहे…
मलायका अरोरा नेहमीच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. वयाच्या ५१ व्या वर्षीही तिच्या अदा आणि तिचा नखरा पाहून तरूणही थक्क होतात. मलायकाची स्टाईल ही क्लासी आणि किल्लर असते. ती…
महिलांचे वय आणि त्यांच्या सौंदर्याबद्दल पुरुष अनेकदा गोंधळलेले असतात. कोणत्या वयात महिला सर्वात सुंदर दिसतात याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. परंतु, अनेक अभ्यासातून सूचित केले आहे
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर, मलायका अरोरा तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी त्यांचे 5 वर्षांचे नाते संपुष्टात आले, अर्जुनने स्वतः 'सिंघम अगेन'च्या प्रमोशन दरम्यान सांगितले होते की…
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन' या रिअॅलिटी शो मधील मलायका अरोराच्या एका वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
Paneer Thecha Recipe: नुकतीच मलायका अरोराने आपल्या आवडीच्या पदार्थांविषयी माहिती दिली. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतून प्रेरित या पदार्थाचे नाव आहे पनीर ठेचा. ही रेसिपी सध्या सोशल मीडियावर फार ट्रेंड होत आहे.
काही तासांपूर्वीच शेअर केलेल्या पोस्टमध्ये मलायकाने अर्जुनसोबत खरोखरंच ब्रेकअप झाले आहे का ? याचा खुलासा आहे. शिवाय तिने ब्रेकअपचं कारणही सांगितले आहे. मलायकाची इन्स्टा स्टोरी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल…
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले आहे, पण मलायकाच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी अभिनेता त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत दिसला होता. आता अभिनेत्यानेच याचा खुलासा केला आहे.
Water therapy: वयाच्या 50 व्या वर्षीही मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. आपल्या फिटनेससाठी आणि सौंदर्यवढीसाठी ती आपल्या लाईफस्टाईलमध्ये वॉटर थेरपीचा समावेश करते.