• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Mutual Fund Sip Calculation Formula How To Invest Amount

Mutual Fund: SIP करून 10 वर्षात कमवाल 50 लाख, जाणून घ्या फॉर्म्युला

म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्यासाठी आजही अनेक जण तयार होत नाहीत. यामध्ये अधिक जोखीम असल्याचा अनेकांना धोका वाटतो. मात्र कशा पद्धतीने म्युच्युअल फंडचा फायदा घ्यायचा आणि कशा पद्धतीने पैसे गुंतवल्यास त्याचा योग्य फायदा मिळतो हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे. जोखीम असली तरीही योग्य पद्धतीने पैसे गुंतवल्यास तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळतो प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातील पैसे कशा पद्धतीने गुंतवावे जाणून घ्या. (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 05, 2024 | 03:02 PM
Hybrid Mutual Funds: नवीन गुंतवणूकदारांसाठी हायब्रिड म्युच्युअल फंड का सर्वोत्तम मानले जातात? जाणून घ्या सविस्तर 

Hybrid Mutual Funds: नवीन गुंतवणूकदारांसाठी हायब्रिड म्युच्युअल फंड का सर्वोत्तम मानले जातात? जाणून घ्या सविस्तर 

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करणे हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये तुम्ही नियमित छोट्या बचतीतूनही मोठी रक्कम कमवू शकता

म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करणे हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये तुम्ही नियमित छोट्या बचतीतूनही मोठी रक्कम कमवू शकता

2 / 6 SIP म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा हा एक सोपा आणि फायदेशीर मार्ग आहे.

SIP म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा हा एक सोपा आणि फायदेशीर मार्ग आहे.

3 / 6 यामध्ये तुम्हाला ठराविक वेळेत छोटी रक्कम गुंतवावी लागते आणि त्याचा चांगला परतावा मिळतो

यामध्ये तुम्हाला ठराविक वेळेत छोटी रक्कम गुंतवावी लागते आणि त्याचा चांगला परतावा मिळतो

4 / 6 यासाठी उत्तम फॉर्म्युला म्हणजे 15x10x10 आहे. या फॉर्म्युलामध्ये, तुम्हाला 10% वार्षिक स्टेप अपसह 10 वर्षांसाठी म्युच्युअल फंड SIP मध्ये दरमहा 15,000 रुपये गुंतवावे लागतील

यासाठी उत्तम फॉर्म्युला म्हणजे 15x10x10 आहे. या फॉर्म्युलामध्ये, तुम्हाला 10% वार्षिक स्टेप अपसह 10 वर्षांसाठी म्युच्युअल फंड SIP मध्ये दरमहा 15,000 रुपये गुंतवावे लागतील

5 / 6 म्युच्युअल फंड SIP मध्ये तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी 12% परतावा मिळू शकतो. अशा प्रकारे तुमच्याकडे 10 वर्षात 50,61,489 रुपये असतील

म्युच्युअल फंड SIP मध्ये तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी 12% परतावा मिळू शकतो. अशा प्रकारे तुमच्याकडे 10 वर्षात 50,61,489 रुपये असतील

6 / 6 SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना थेट बाजारातील जोखीम सहन करावी लागत नाही, यासाठी थोडा अभ्यास करून तुम्ही गुंतवणूक करावी

SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना थेट बाजारातील जोखीम सहन करावी लागत नाही, यासाठी थोडा अभ्यास करून तुम्ही गुंतवणूक करावी

Web Title: Mutual fund sip calculation formula how to invest amount

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 03:02 PM

Topics:  

  • Mutual Fund

ताज्या बातम्या

पुढे वाचा
श्रद्धा कपूरच्या सौंदर्याचे रहस्य काय? महागड्या क्रीम्सऐवजी, अभिनेत्री ‘या’ ५ सोप्या उपायांचा करते वापर

श्रद्धा कपूरच्या सौंदर्याचे रहस्य काय? महागड्या क्रीम्सऐवजी, अभिनेत्री ‘या’ ५ सोप्या उपायांचा करते वापर

Mar 03, 2026 | 04:30 PM
“स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोधक आजही…”; शरद पोंक्षेंनी उपस्थित केला रोखठोक सवाल

“स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोधक आजही…”; शरद पोंक्षेंनी उपस्थित केला रोखठोक सवाल

Mar 03, 2026 | 04:26 PM
आता पेट्रोलचा खर्च विसरा! Raptee HV इलेक्ट्रिक बाइक बाजारात दाखल; एका चार्जवर धावणार २०० किमी!

आता पेट्रोलचा खर्च विसरा! Raptee HV इलेक्ट्रिक बाइक बाजारात दाखल; एका चार्जवर धावणार २०० किमी!

Mar 03, 2026 | 04:25 PM
इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार

Mar 03, 2026 | 04:25 PM
Dharashiv Crime: कला केंद्रावर सशस्त्र दरोडा; 9 लाखांचा सोनं लंपास, डोक्याला पिस्तूल लावून धमकी

Dharashiv Crime: कला केंद्रावर सशस्त्र दरोडा; 9 लाखांचा सोनं लंपास, डोक्याला पिस्तूल लावून धमकी

Mar 03, 2026 | 04:17 PM
Chandrapur: चंद्रपुरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष; 300 वाघांसह मानवी जीवितही धोक्यात

Chandrapur: चंद्रपुरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष; 300 वाघांसह मानवी जीवितही धोक्यात

Mar 03, 2026 | 03:59 PM
T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

Mar 03, 2026 | 03:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.