• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Some Popular Foods That Feel Indian But Are Not Indian

इंडियन वाटणारे पण भारतातले नसलेले काही लोकप्रिय खाद्यपदार्थ

काही पदार्थ आहे जे भारतीयांच्या संस्कृतीचे भाग बनले आहेत. भारताची ओळख बनले आहेत. पण भारताची ओळख जपणारे हे खाद्य पदार्थ खरंच भारतीय आहेत का? असा प्रश्न जर तुम्हाला कुणी केला. तर त्याला खुशाल नाही सांगा. काही असे पदार्थ आहेत, ज्यांनी भारतीय खाद्यसंस्कृतीत विशेष स्थान मिळवले आहे, जरी त्यांचा मूळ उगम भारताबाहेरचा आहे. चला तर मग जाणून घेऊयात, या खाद्य पदार्थांबद्दल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 09, 2024 | 06:48 PM
'या' आहेत भारतीय नसून भारतीय संस्कृतीचा भाग बनलेले खाद्यपदार्थ. (फोटो सौजन्य - Social Media)

'या' आहेत भारतीय नसून भारतीय संस्कृतीचा भाग बनलेले खाद्यपदार्थ. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 भारतातील लोकांचा आवडता चहा प्रत्यक्षात ब्रिटिशांनी १९व्या शतकात चीनमधून आणला होता. चहाचे उत्पादन वाढवून ब्रिटिशांनी चीनवरील अवलंबित्व कमी केले.

भारतातील लोकांचा आवडता चहा प्रत्यक्षात ब्रिटिशांनी १९व्या शतकात चीनमधून आणला होता. चहाचे उत्पादन वाढवून ब्रिटिशांनी चीनवरील अवलंबित्व कमी केले.

2 / 5 उत्तर भारतात विशेषकरून लोकप्रिय असलेले राजमा मूळचे मध्य अमेरिकेतील, विशेषतः मेक्सिकोतील आहे. पोर्तुगीजांनी भारतात हे बी आणले.

उत्तर भारतात विशेषकरून लोकप्रिय असलेले राजमा मूळचे मध्य अमेरिकेतील, विशेषतः मेक्सिकोतील आहे. पोर्तुगीजांनी भारतात हे बी आणले.

3 / 5 भारतातील प्रसिद्ध गोड पदार्थ जलेबी मूळची पर्शियन असून तिथे ती 'झुलबिया' या नावाने ओळखली जाते. पर्शियन व्यापारांनी हा पदार्थ भारतात आणला.

भारतातील प्रसिद्ध गोड पदार्थ जलेबी मूळची पर्शियन असून तिथे ती 'झुलबिया' या नावाने ओळखली जाते. पर्शियन व्यापारांनी हा पदार्थ भारतात आणला.

4 / 5 भारतात समोसा म्हणून प्रसिद्ध असलेला पदार्थ मूळचा मध्य आशियाई असून तिथे 'संबोसा' नावाने ओळखला जातो. मध्य आशियातून व्यापार्‍यांनी भारतात आणलेल्या समोश्यामध्ये सुरुवातीला मांस भरले जायचे.

भारतात समोसा म्हणून प्रसिद्ध असलेला पदार्थ मूळचा मध्य आशियाई असून तिथे 'संबोसा' नावाने ओळखला जातो. मध्य आशियातून व्यापार्‍यांनी भारतात आणलेल्या समोश्यामध्ये सुरुवातीला मांस भरले जायचे.

5 / 5 प्रसिद्ध भारतीय गोड पदार्थ गुलाब जामुनचा उगम पर्शियात आहे, जिथे तो 'लुकमत-अल-कादी' नावाने बनवला जायचा.

प्रसिद्ध भारतीय गोड पदार्थ गुलाब जामुनचा उगम पर्शियात आहे, जिथे तो 'लुकमत-अल-कादी' नावाने बनवला जायचा.

Web Title: Some popular foods that feel indian but are not indian

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 06:48 PM

Topics:  

  • Samosa

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप

पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप

Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…

Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.