• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • These Parts Of The Body Are Most Affected By Cold

शरीरातील ‘या’ भागांना बसतो थंडीचा सर्वात जास्त तडाखा, अशाप्रकारे घ्या काळजी

तुम्हाला हिवाळा कितीही आवडत असला तरी या काळात कमी तापमान तुमचे शरीर चांगलीच गोठवू शकते आणि थंड वारे तुम्हाला खूप त्रास देऊ शकतात. शरीराचे अनेक अवयव कमी तापमानाला अतिशय संवेदनशील होतात, ज्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. चला जाणून घेऊया या ऋतूत शरीराच्या कोणत्या भागात सर्वात जास्त थंडी जाणवते आणि त्यांची काळजी तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकतात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 12, 2024 | 10:32 PM
शरीराच्या या नाजूक भागांना बसतो थंडीचा सर्वात जास्त तडाखा (फोटो सौजन्य: iStock)

शरीराच्या या नाजूक भागांना बसतो थंडीचा सर्वात जास्त तडाखा (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 हात आणि पाय: हात आणि पाय हे शरीराचे बाह्य भाग आहेत ज्यांना आधी थंडी जाणवते. रक्तप्रवाहामुळे हे अवयव लवकर थंड होतात. त्यांना उबदार ठेवण्यासाठी, लोकरीचे हातमोजे आणि मोजे घालणे आवश्यक आहे.

हात आणि पाय: हात आणि पाय हे शरीराचे बाह्य भाग आहेत ज्यांना आधी थंडी जाणवते. रक्तप्रवाहामुळे हे अवयव लवकर थंड होतात. त्यांना उबदार ठेवण्यासाठी, लोकरीचे हातमोजे आणि मोजे घालणे आवश्यक आहे.

2 / 5 नाक आणि कान: नाक आणि कान देखील थंडीबद्दल संवेदनशील असतात कारण या भागांमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी असते. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी, हे भाग शाल किंवा टोपीने झाकून ठेवा. विशेषतः, बर्फाळ हवामानात आपले कान उबदार ठेवण्यासाठी मफलर वापरा.

नाक आणि कान: नाक आणि कान देखील थंडीबद्दल संवेदनशील असतात कारण या भागांमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी असते. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी, हे भाग शाल किंवा टोपीने झाकून ठेवा. विशेषतः, बर्फाळ हवामानात आपले कान उबदार ठेवण्यासाठी मफलर वापरा.

3 / 5 मान आणि गळा: मानेमध्ये अनेक रक्तवाहिन्या असतात आणि थंडीमुळे तेथील ब्लड सर्क्युलेशनवर थेट परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी, सर्दी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मान आणि गळा झाकण्यासाठी उबदार शाल, मफलर वापरा.

मान आणि गळा: मानेमध्ये अनेक रक्तवाहिन्या असतात आणि थंडीमुळे तेथील ब्लड सर्क्युलेशनवर थेट परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी, सर्दी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मान आणि गळा झाकण्यासाठी उबदार शाल, मफलर वापरा.

4 / 5 डोळे: थंड वाऱ्यामुळे डोळे कोरडे आणि लाल होऊ शकतात, ज्यामुळे जळजळ आणि खाज सुटू शकते. तुमच्या डोळ्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी सनग्लासेस लावा, जे तुमच्या डोळ्यांचे सूर्यकिरणांपासून संरक्षण तर करेलच पण थंड वाऱ्यापासूनही सुरक्षित राहील.

डोळे: थंड वाऱ्यामुळे डोळे कोरडे आणि लाल होऊ शकतात, ज्यामुळे जळजळ आणि खाज सुटू शकते. तुमच्या डोळ्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी सनग्लासेस लावा, जे तुमच्या डोळ्यांचे सूर्यकिरणांपासून संरक्षण तर करेलच पण थंड वाऱ्यापासूनही सुरक्षित राहील.

5 / 5 छाती आणि पोट: हिवाळ्यात छाती आणि पोटाचे थंडीपासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे, कारण हे अवयव श्वास आणि पचनाशी संबंधित आहेत. हलके लोकरीचे कपडे आणि उबदार थर घाला, जेणेकरून शरीराचे तापमान स्थिर राहील.

छाती आणि पोट: हिवाळ्यात छाती आणि पोटाचे थंडीपासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे, कारण हे अवयव श्वास आणि पचनाशी संबंधित आहेत. हलके लोकरीचे कपडे आणि उबदार थर घाला, जेणेकरून शरीराचे तापमान स्थिर राहील.

Web Title: These parts of the body are most affected by cold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 10:30 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Nexon CNG Variant ची चावी डायरेक्ट तुमच्या खिशात, ‘इतकाच’ असेल EMI

2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Nexon CNG Variant ची चावी डायरेक्ट तुमच्या खिशात, ‘इतकाच’ असेल EMI

Dec 13, 2025 | 06:15 AM
कमी वयातच विसरताय गोष्टी? Memory Power वाढविण्यासाठी नियमित हव्यात ‘या’ सवयी

कमी वयातच विसरताय गोष्टी? Memory Power वाढविण्यासाठी नियमित हव्यात ‘या’ सवयी

Dec 13, 2025 | 05:23 AM
अशा प्रकारे चेहऱ्यावर लावा हळद! चेहऱ्यावरचे डाग धब्बे दूर जातील पळत

अशा प्रकारे चेहऱ्यावर लावा हळद! चेहऱ्यावरचे डाग धब्बे दूर जातील पळत

Dec 13, 2025 | 04:15 AM
“मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना…”; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सभागृहात निवेदन

“मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना…”; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सभागृहात निवेदन

Dec 13, 2025 | 02:35 AM
Trump Tariff: भारताने 5 महिन्यात रशियातून तेल खरेदीचा केला रेकॉर्ड; अहवाल वाचून ट्रम्पचा होईल तिळपापड

Trump Tariff: भारताने 5 महिन्यात रशियातून तेल खरेदीचा केला रेकॉर्ड; अहवाल वाचून ट्रम्पचा होईल तिळपापड

Dec 12, 2025 | 10:53 PM
भविष्यात UPSC वर दिसेल महिलांचे राज्य? IAS आणि IPS महिलांचे वाढते प्रमाण

भविष्यात UPSC वर दिसेल महिलांचे राज्य? IAS आणि IPS महिलांचे वाढते प्रमाण

Dec 12, 2025 | 10:00 PM
पुन्हा अकरावी विशेष फेरी, चाललंय तरी काय?  सुधारित वेळापत्रक जाहीर

पुन्हा अकरावी विशेष फेरी, चाललंय तरी काय?  सुधारित वेळापत्रक जाहीर

Dec 12, 2025 | 09:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Dec 12, 2025 | 05:27 PM
एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

Dec 12, 2025 | 05:12 PM
NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Dec 12, 2025 | 05:02 PM
Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Dec 12, 2025 | 04:52 PM
माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

Dec 12, 2025 | 04:41 PM
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.