• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Mulank 2 Girl Is Lucky For Father And Husband As Per Numerology

वडील आणि नवरा दोघांसाठीही लक्ष्मी ठरते ‘या’ मुलांकाची मुलगी, कधीच भासत नाही पैशाची चणचण

अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार मूलांक काढला जातो. मूलांक संख्या 1 ते 9 पर्यंत असते आणि त्याच्या आधारावर आचार, विचार आणि वर्तन देखील तपासले जाते. कोणत्या मुलीचा मुलांक आहे खास?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 21, 2024 | 10:07 AM
कोणत्या मुलांकाच्या मुली ठरतात वडील आणि नवऱ्यासाठी नशीबवान

कोणत्या मुलांकाच्या मुली ठरतात वडील आणि नवऱ्यासाठी नशीबवान

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ज्याप्रमाणे कुंडलीतील ग्रहांची स्थिती एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते, त्याचप्रमाणे संख्या देखील मोठी भूमिका बजावते. अंकशास्त्रज्ञ संख्यांद्वारे व्यक्तीच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याबद्दल माहिती देतात. अंकशास्त्रज्ञ मूलांक आणि भाग्यांक यांच्या माध्यमातून तुमचे वर्तनही शोधून काढतात.

अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार मूलांक काढला जातो. मूलांक संख्या 1 ते 9 पर्यंत असते आणि त्याच्या आधारावर आचार, विचार आणि वर्तन देखील तपासले जाते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगतो की मूलांक असलेली मुलगी तिच्या वडिलांसाठी आणि नवऱ्यासाठी अत्यंत नशीबवान ठरते (फोटो सौजन्य – iStock) 

मूलांक 2 वर लक्ष्मीची कृपा

नेहमी राहते लक्ष्मी देवीची कृपा

नेहमी राहते लक्ष्मी देवीची कृपा

अंकशास्त्रज्ञांच्या मते, मूळ क्रमांक 2 असलेल्या लोकांना सौभाग्य प्राप्त होते. मूलांक क्रमांक 2 असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे आणि आकर्षक असते. मान्यतेनुसार, मूलांक क्रमांक 2 असलेल्या मुली केवळ स्वतःसाठी भाग्यवान नसतात तर त्यांचे वडील आणि पती यांच्यासाठी देखील भाग्यवान मानल्या जातात.

धनाची देवी

असे मानले जाते की ज्या मुलींची मूलांक संख्या 2 आहे त्या मुलींवर लक्ष्मीची कृपा असते. 2 नंबरच्या मुलींना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ज्या घरात अशा मुलींची लग्ने होतात त्या घरामध्ये संपत्ती वाढू लागते. मूलांक 2 च्या मुली जेव्हा आपल्या आई-वडिलांच्या घरी राहतात आणि जेव्हा त्या सासरच्या घरी राहतात तेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहतो.

तुमच्या कुंडलीत ‘राजयोग’ आहे की नाही? कोणत्या राशीला कोणता ग्रह देतो राजासारखे सुख

आर्थिक परिस्थिती

जर आपण मुलांक 2  च्या पैशाबद्दल आणि धनाबाबत बोलत असू तर त्यांची सवय असते ती म्हणजे पैसे जमा करण्याची. ते जे काही कमावतात ते वाचवण्यावर त्यांचा विश्वास असतो, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते. पैसे कमावण्याच्या योजना बनवण्यात ते माहीर असतात आणि याचाच त्यांच्या वडिलांना आणि नवऱ्यालाही फायदा होतो 

करिअर

मूलांक 2 असलेले लोक खूप कल्पक असतात, त्यामुळे ते कला क्षेत्रातही निष्णात असतात हे कार्य क्षेत्र जसे की न्याय, कालवा विभाग, शिक्षण विभाग, बँक आणि आरोग्य विभाग. संगीत, गायन, लेखन इत्यादी क्षेत्रात ते चांगले काम करताना दिसले आहेत.

वैवाहिक जीवन

मूलांक २ च्या मुलींचे वैवाहिक जीवन

मूलांक २ च्या मुलींचे वैवाहिक जीवन

मुलांक 2 असणाऱ्या व्यक्तींना प्रेमविवाहापेक्षा अरेंज मॅरेजमध्ये अधिक यश प्राप्त होते. त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालते. या मुली आपल्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम करतात आणि त्यामुळेच त्यांच्यात कमी प्रमाणात वाद होतो. याशिवाय सतत पैशाच्या मागे न धावता आपल्या नवऱ्याला जपण्याकडे या मुलींचा कल अधिक असतो. 

आरोग्य आणि आजार

स्मरणशक्तीमध्ये या मुली अधिक मजबूत आणि निरोगी आहेत. मात्र हे मूलांक असलेल्या व्यक्तीला पोटाशी संबंधित समस्या आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आपल्या आहारात सलगम, टरबूज, मोहरीच्या हिरव्या भाज्या, कोबी आणि केळी यांचा समावेश करून घ्या

Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची 2025 साठी धोकादायक भविष्यवाणी, विनाशाच्या सुरूवातीचे दिले संकेत

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: Mulank 2 girl is lucky for father and husband as per numerology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 10:07 AM

Topics:  

  • mulank

ताज्या बातम्या

पुढे वाचा
98 लाख रुपयांची Defender खरेदी करण्यासाठी जर 4 वर्षांचे लोन घेतले तर किती EMI द्यावा लागेल?

98 लाख रुपयांची Defender खरेदी करण्यासाठी जर 4 वर्षांचे लोन घेतले तर किती EMI द्यावा लागेल?

Nov 23, 2025 | 06:15 AM
पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स होतील झपाट्याने कमी! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, चरबी कमी होऊन दिसाल स्लिम

पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स होतील झपाट्याने कमी! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, चरबी कमी होऊन दिसाल स्लिम

Nov 23, 2025 | 05:30 AM
AIIMS मध्ये प्रवेश मिळवायचंय? कशी करावी तयारी? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

AIIMS मध्ये प्रवेश मिळवायचंय? कशी करावी तयारी? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Nov 23, 2025 | 04:03 AM
Navale Bridge Accident: अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’ अ‍ॅक्शन मोडमध्ये; चालकांची २४ तास तपासणी

Navale Bridge Accident: अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’ अ‍ॅक्शन मोडमध्ये; चालकांची २४ तास तपासणी

Nov 23, 2025 | 02:35 AM
रिक्षा झाली होती चोरी, पोलिसांकडे तक्रार आली अन् अवघ्या 12 तासातच…

रिक्षा झाली होती चोरी, पोलिसांकडे तक्रार आली अन् अवघ्या 12 तासातच…

Nov 23, 2025 | 12:30 AM
Pune News : रक्तचाचण्यांची गरज आणि उपयुक्तता: वाचा डॉक्टरांचा सल्ला

Pune News : रक्तचाचण्यांची गरज आणि उपयुक्तता: वाचा डॉक्टरांचा सल्ला

Nov 22, 2025 | 11:45 PM
Maharashtra Rain Alert: ऐन थंडीत येणार भीषण संकट; IMD च्या इशाऱ्याने चिंता वाढली, राज्यात काय स्थिती?

Maharashtra Rain Alert: ऐन थंडीत येणार भीषण संकट; IMD च्या इशाऱ्याने चिंता वाढली, राज्यात काय स्थिती?

Nov 22, 2025 | 09:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.