• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Dahi Handi 16 August 1 To 9

Numerology: दहीहंडीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

आज शनिवार, 16 ऑगस्ट. आज दहीहंडी देखील आहे. आजचा शनिवारचा दिवस शनि देवाला समर्पित आहे. ज्याचा स्वामी ग्रह केतू आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 16, 2025 | 08:21 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा शनिवारचा दिवस शनि देवाला समर्पित आहे. आज या मूलांकांच्या लोकांवर केतूचा प्रभाव राहील. आज शनिदेवाचा दिवस आहे ज्यांचा अंक 8 असतो. मूलांक 7 असलेल्यांचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा शनिवारचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आजूबाजूचे वातावरण सकारात्मक राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी समजूतदारीने काम पूर्ण करावे लागेल. व्यवसायाच्या बाबतीत वडिलांचा सल्ला घ्या. कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहील आणि तुम्ही नवीन गोष्टींची खरेदी करू शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्या दूर होतील. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखू शकतात. ज्याचा भविष्यात चांगला परिणाम होईल. कुटुंबामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन केले जाऊ शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Dahi Handi: दहीहंडीची पूजा करण्याची काय आहे पद्धत आणि शुभ वेळ, जाणून घ्या दहीहंडी सणांचे महत्त्व

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे लागेल. विपरीत परिस्थिती असल्याने तुम्हाला संयम बाळगावा लागेल. जोडीदारासोबत समस्या असल्यास ताण येऊ शकतो. विचारपूर्वक निर्णय घ्या

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. विचार आणि काम करण्याच्या पद्धतीने थोडे अंतर असू शकते. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास समस्या येऊ शकते. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या लोकांना पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात. कौटुंबिकदृष्ट्या आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्याचा आजचा दिवस सामान्य राहील. मात्र घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी धावपळ करावी लागेल. मुलांच्या आरोग्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांना समस्येचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी. अन्यथा समस्या उद्भवू शकतात.

Astro Tips: रात्री झोपण्यापूर्वी कधीही करू नका या चुका, अन्यथा तुमचे जीवन होऊ शकते उद्ध्वस्त

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागेल. मेहनत घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical dahi handi 16 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 08:21 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय
1

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
2

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
3

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ
4

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Feb 17, 2026 | 08:38 AM
Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Feb 17, 2026 | 08:31 AM
‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

Feb 17, 2026 | 08:31 AM
Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Feb 17, 2026 | 08:27 AM
T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

Feb 17, 2026 | 08:26 AM
जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

Feb 17, 2026 | 08:24 AM
पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Feb 17, 2026 | 08:19 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.