भारतीय क्रिकेटमधील मोठ्या नावांनी गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आशा, धैर्य आणि सकारात्मकतेच्या संदेशांसह २०२६ चे स्वागत केले. बीसीसीआयपासून युवराज सिंग, विराट कोहली, गौतम…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल जात आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २३२ धावांचे लक्ष्य दिले आहे. हार्दिक पंड्याने या सामन्यात खास कामगिरी केली…
ED Action 1xBet Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) १एक्स बेट प्रकरणी युवराज सिंग, सोनू सूद, रॉबिन उथप्पा आणि इतर सेलिब्रिटींची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे.
माजी भारतीय अष्टपैलू आणि विश्वचषक विजेता खेळाडू युवराज सिंगचा काल ४४ वा वाढदिवस साजरा झाला. युवराज सिंगने त्याचा ४४ वा वाढदिसव त्याच्या कुटुंबासोबत साजरा केला आहे.
वाढदिवसाच्या आधी पंजाब क्रिकेट असोसिएशनने नवीन चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये युवराज सिंगच्या नावावर एका स्टँडचे नाव देण्याची घोषणा केली आहे.
भारताच्या संघातील माजी खेळाडू सुरेश रैना, मोहम्मद कैफ त्याचबरोबर युझवेंद्र चहल हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता सध्या या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेता आणि प्रशिक्षक योगराज सिंग, जे दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगचे वडील आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या खोल एकाकीपणाबद्दल उघडपणे सांगितले आहे.
ऑस्ट्रेलिया मालिका संपल्यानंतर, युवराज सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये त्याने अभिषेकचे सर्वात मोठे रहस्य उघड केले. त्याने म्हटले की अभिषेक कधीही कोणत्याही परिस्थितीत त्याची बॅट सोडत नाही.
माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग आता क्रिकेटच्या जगात एक नवीन भूमिका साकारताना दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लखनौ सुपर जायंट्स मुख्य प्रशिक्षक म्हणून युवराज सिंगचा विचार करत असल्याची माहीती समोर…
अभिषेक शर्माने २०२५ च्या आशिया कपमध्ये गुरू आणि मार्गदर्शक युवराज सिंगचा विक्रमही मोडला. अभिषेक शिकला त्या YSCE मध्ये प्रवेशासाठी तुम्ही कसे अर्ज करू शकता आणि त्याचे शुल्क कसे आहे जाणून…
आशिय कप २०२५ स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक झळकवले.
आशिया कपमधील सुपर ४ सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी केली. त्याच्या या खेळीचे भारताचे माजी दिग्गज खेळाडू योगराज सिंग यांनी भरभरून कौतुक केले आहे.
४३ वर्षीय युवराज दुपारी १२ वाजता एजन्सीच्या कार्यालयात पोहोचला. येत्या काळात या प्रकरणात आणखी अनेक लोकांची चौकशी होणार आहे. ईडीने काही क्रिकेटपटूंचे जबाबही नोंदवले आहेत.
Betting App Case: माजी क्रिकेटपट्टू युवराज सिंह ईडीचे समन्स आले आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणी हे सम्सन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पण आतापर्यंत ईडीचा समन्स आणखी कोणाला आला…
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. यावरून वादंग निर्माण झाले आहेत.आता योगराज सिंग यांनी भारत-पाकिस्तान या सामन्याला राजकारणापासून दुर ठेवा म्हटले आहे.
भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू युवरज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी विराट कोहली आणि युवर्ज सिंग यांच्या मैत्रीवर तिखट भाष्य केले आहे. त्यांनी इतर खेळाडूंना देखील पाठीत सुरा खूपसणारे म्हटले…
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगने गोल्फचे महत्व पटवून दिले आहे. यावेळी त्याने भारतीय स्टार अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना गोल्फ खेळण्याचा सल्ला दिला आहे.
2025 महिला एक दिवसीय विश्वचषकाचे आयोजन हे भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची सुरुवात ही भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यापासून होणार आहे.
इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धा खेवली जात आहे. या स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघाने प्रवेश केला आहे. हे दोन संघ आमनेसामने येण्याची शक्यता कमी आहे.