आता दिल्लीच्या उर्वरित सामन्यासाठी भारतामध्ये मिचेल स्टार्क येणार नाही त्यामुळे मग त्याच्या पगारामध्ये घट होणार का असे प्रश्न विचारले जात आहेत. आयपीएल जवळजवळ दहा दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील अर्ध्या लीग टप्प्यानंतर, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि पंजाब किंग्ज हे चार संघ पहिल्या चार क्रमांकावर आहेत. यांच्यामध्येच प्लेऑफची लढाई होणार असल्याची शक्यता…
विशाखापट्टनम मध्ये चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स मध्ये झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला १ विकेटने संस्मरणीय विजय मिळवून दिला. कर्णधार ऋषभ पंतच्या एका चुकीमुळे दिल्लीला विजयाचा मार्ग…
दिल्लीचा पहिला सामना २४ मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळवला जाणार आहे. तथापि, आता अक्षर कर्णधार झाल्यानंतर दिल्लीचा प्लेइंग इलेव्हन कसा असू शकतो? चला एक नजर टाकूया.
दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी होणार आहे, पण दिल्लीने अद्याप आपला कर्णधार जाहीर केलेला नाही. दिल्लीच्या नवीन कर्णधाराची घोषणा कधी आणि किती वाजता केली जाईल हे आज समजणार…
आता आयपीएल २०२५ च्या संदर्भात अपडेट समोर आली आहे. यामध्ये आयपीएल सुरू होण्यापूर्वीच दिल्लीला मोठा धक्का बसला. सीझन-१८ सुरू होण्यापूर्वी आता त्याने नाव मागे घेतले त्यामुळे आयपीएलमधून त्याच्यावर बंदी घालण्यात…
दिल्ली कॅपिटल्सने आपला कर्णधार अद्याप घोषित केलेला नाही. पण केएल राहुलकडे संघाची कमान सोपवली जाण्याची शक्यता होती, मात्र राहुलने कर्णधारपद नाकारले आहे. त्यामुळे अक्षर पटेलकडे संघाची धुरा सोपवण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादवने आरसीबी आणि त्याच्या चाहत्यांची तार पूर्णपणे ओढली. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या कुलदीपने पुन्हा एक पोस्ट टाकून पुन्हा एकदा आरसीबीच्या चाहत्यांचा भडिमार केला.
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रिषभ पंतला का सोडले? आता जुन्या टीम दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबद्दल मोठा खुलासा केला आहे. दिल्लीचे प्रशिक्षक हेमांग बदानी यांचे विधान पंतच्या दाव्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.
IPL 2025 Delhi Playing 11 : दिल्ली कॅपिटल्सने IPL 2025 च्या मेगा लिलावातून अनेक सामना विजेते खेळाडू खरेदी केले आहेत. यावेळी दिल्लीचा संघ चांगलाच मजबूत झाला आहे.
आजच्या लिलावात अनेक आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. वेगवान गोलंदाजावर मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळाले. मुकेश कुमारवर दिल्ली कॅपिटल्सने मोठी बोली लावली.
ऋषभ पंतने IPL 2025 साठी कायम न ठेवण्याबाबत मौन सोडले आहे. या प्रकरणावर लिटील मास्टर सुनील गावस्कर यांची स्टार स्पोर्ट्सवरील मत पाहून त्यावर रिषभ पंतने प्रतिक्रिया दिली आहे.
मेगा लिलावापूर्वी दिल्ली फ्रँचायझीने केवळ चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्लीने आपला कर्णधार ऋषभ पंतलाही सोडले आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे.
रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांना रिलीज केल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स नवे कर्णधार कोण असणार? आता यासंदर्भात प्रश्न स्पष्ट झाले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आगामी हंगामासाठी दिल्लीने ऋषभ पंतला रिटेन केलेले नाही. तर उलट इतर 4 खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यामुळे ऋषभ आता आयपीएल लिलावाचा भाग…
आता इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे. असे सांगण्यात आले आहे की दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरवर दिल्ली संघाची नजर असेल.